हात पाया वरील जुन्यात जुना काळेपणा, मळ आणि घाण काही मिनिटात च साफ करा.! दुधा प्रमाणे चमकू लागेल तुमचे हात पाय.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत खास उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुमचा हात पाय मानेवरील जुनाट मळ साफ करेल आणि त्याला मुळापासून संपवेल. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि साफ दिसेल. शरीरावर जमलेला काळेपणा हा एक घाण मळाप्रमाणे असतो. जे नीट पद्धतीने साफ न केल्यास दिसायला घाण दिसते.

यावर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे हा उपाय तुम्ही आपल्या चेहऱ्यावर करू नये. चेहरा सोडून पूर्ण शरीरावर कोणत्याही भागावर उपायाचा तुम्ही प्रयोग करू शकता. आणि अत्यंत सोप्या पद्धतीने हा उपाय आपले काम करतो.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे शांपू. कोणताही ब्रांड चा घरी केसं धुण्यासाठी जो शांपू वापरतो त्याचा छोटे पाकीट घ्या. ते बाउल मध्ये काढून घ्या. शांपू मध्ये असणारे अँटी फंगल गुणधर्मांमुळे शरीरावरील त्वचेचा लाईटनिंग करण्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. याचा वापर कोपरा, गुडघा, मानेच्या चौफेर लावल्याने काळेपणा कमी होऊन त्वचा लाईटनिंग होते.

हे वाचा:   डोळ्यांची ताकद दहापट वाढेल, दुधात टाकून हे पदार्थ प्या, आयुष्यभराचा चष्मा कायमचा जाईल.!

या उपायासाठी पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे टूथपेस्ट. सफेद रंगाची कोणतीही टूथपेस्ट अर्धा चमचा घ्या. टूथपेस्ट अन्य कोणत्या रंगाची असू नये. किंवा अन्य कोणत्या फ्लेवर ची ही असू नये. भरड वाटलेली साखर पुढे आपल्याला लागणार आहे. यामुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. ⅓ चमचा भरड साखर पावडर शांपू व टूथपेस्टच्या मिश्रणात मिसळा.

शेवटी लिंबू घ्या. लिंबा मध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरावरच्या त्वचेवरील असणारा काळेपणा निघून जाण्यास आपली मदत होते. सोबतच त्वचेचे लवकर एजिंग होत नाही. अर्ध्या लिंबाचा रस या मिश्रणात घाला. हे मिश्रण नीट मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट वापरायच्या आधी त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या व कोरडी करून त्या जागी ही पेस्ट लावा.

हे वाचा:   आठवड्यातून केवळ दोनदा उपाय करा, डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, केसांना नैसर्गिक रीत्या काळा करण्याचा उपाय.!

आणि लिंबाच्या सालीचा मदतीने घासा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाईल. नीट घासल्यानंतर कमीत कमी सुमारे पंधरा मिनिटे हे असेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हा उपाय काही मिनिटातच फरक दाखवेल. पहिला प्रयोगातच तुम्हाला जाणवेल आपली त्वचा खूप जास्त शुभ्र झाली आहे.

एक आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्याने, दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिझल्ट मिळेल. त्वचेवरील काळेपणा पूर्णपणे नष्ट होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *