काखेतले केस शेविंग करावी लागणार नाही.! दहा रुपये खर्च येणारा हा उपाय नको ते केस काढून टाकले.!

आरोग्य

प्रत्येकाला असे वाटते की आपल्या शरीरावर असलेले जास्त प्रमाणात केस कमी झाले पाहिजे. त्याचबरोबर शरीरावर नको असलेले केस लवकरच दूर झाले पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते.नको असलेले केस काढण्यासाठी व नको-असलेले-केस दूर करण्यासाठी आपण वेगवेगळी उपाययोजना करत असतो. आपल्यापैकी अनेक जण ब्युटीपार्लरमध्ये जाऊन थ्रडिंग तसेच वॅक्सिंग करत असतात परंतु या सगळ्या प्रक्रियासाठी खर्च देखील खूप येत असतो.

शरीरावर व चेहऱ्यावर नको असलेले केस दूर करण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन आपण वापरतो परंतु हे उत्पादने वापरल्यामुळे अनेकदा आपल्या त्वचेवर एलर्जी, रॅशेश, लाल चट्टे निर्माण होतात आणि म्हणूनच अशा वेळी अनेकांना त्वचाविकार देखील सतावतात. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अशा वेळी या सगळ्या समस्या जास्त प्रमाणात उद्भवू शकते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक पद्धतीने शरीरावर नको असलेले केस काढण्याचा महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही त्याचबरोबर चेहऱ्यावर शरीरावर अन्य अवयवांवर असलेले केस सुद्धा लवकरच दूर होऊन जातील व त्या जागेवर भविष्यात पुन्हा नव्याने केस लवकर देखील येणार नाहीत. चला जाणून घेऊया शरीरावर व चेहऱ्यावर नको असलेले केस दूर करण्यासाठी व काखे मधील काळे डाग दूर करण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दल.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पेट्रोलियम जेली म्हणजेच वॅसेलीन लागणार आहेत आणि ही जेली बाजारांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. वॅसेलीन ची किंमत देखील फारशी जास्त नसते आणि म्हणूनच आपण सहजच बाजारामध्ये उपलब्ध असणारी पेट्रोलियम जेली विकत घेऊ शकतो. बाजारामध्ये उपलब्ध असणारी पेट्रोलियम जेली चे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

हे वाचा:   लाखो रुपये यापूढे फेल आहे, ईश्वराच्या खजाना मधून निघाली आहे ही एक अद्भुत शक्तिशाली वनस्पती.! सापडले तर सोडू नका.!

पेट्रोलियम जेली चा वापर केल्याने आपल्या शरीरावरील त्वचा कोमल मुलायम होते. जर तुमची त्वचा कडक झालेली असेल, रूक्ष झाली असेल तर त्या त्वचेला मुलायम करण्याचे कार्य देखील ही जेली करत असते. आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती असेल की थंडीच्या दिवसात जेव्हा आपली त्वचा फाटते वाटू लागते तेव्हा अशावेळी आपण त्वचेला व ओठांवरही क्रीम लावत असतो. ही क्रीम लावल्याने आपली त्वचा लवकर बरी होते.

आता आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचा पेट्रोलियम जेली घ्यायची आहे. पेट्रोलियम जेली चा वापर केल्याने आपल्या शरीरावर नको असलेले केस हळूहळू कमी होऊ लागतील. आता आपल्याला असा उपाय करण्यासाठी मीठ देखील घ्यायचे आहे आपण सर्वसाधारणपणे अन्नपदार्थांना चव देण्यासाठी वापरत असतो म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन छोटे चमचे मिठाचा वापर करायचा आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे.

हे मिश्रण वापरल्याने आपल्या शरीरावर नको असलेले केस यांची वाढ होणार नाही तसेच शरीरावरील केस देखील हळूहळू कमी होतील. आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे आहे आणि व्यवस्थित तयार झाल्यावर आपल्याला नको असलेल्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात केस उगवलेले आहेत व त्या ठिकाणचे केस तुम्हाला काढायचे आहेत अशा ठिकाणी हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे.

हे वाचा:   मूळव्याध पूर्णपणे बरा करतो हा सोपा घरगुती उपाय, मुळव्याधाची ठणक जागेवर थांबेल.!

क्रीम लावल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर कपड्याने विरुद्ध दिशेने आपल्याला क्रीम पुसून टाकायची आहे. हा मसाज आपल्याला सात ते आठ मिनिटे करायचा आहे, असे केल्याने आपल्याला फरक जाणवू लागेल कारण की हे मिश्रण जेव्हा आपण प्रभावित जागेवर लावतो तेव्हा हे मिश्रण केसांच्या मुळाशी जाते आणि केसांचे मूळ कमकुवत बनते. एकदा केसांचे मूळ कमजोर झाले तर केस आपोआप बाहेर येतात आणि निघू लागतात.

म्हणूनच जर तुम्ही हा उपाय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक केला तर तुमच्या शरीरावर नको असलेले केस लवकरच बाहेर निघून जातील आणि पुन्हा त्या जागेवर कधीच केस उगवणार देखील नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *