आरोग्याची काळजी असेल तर हा उपाय नक्की करायलाच हवा, म्हातारपणापर्यंत कुठलाही आजार होणार नाही.! दबलेल्या नसा मोकळ्या होतील.!

आरोग्य

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्यासोबत नसांमध्ये सूज येणे, नसा दुखणे, नसांचे रोग, नसामध्ये ब्लॉकेज असणे यां सारख्या समस्या असल्यास, आयुर्वेदातील एक अत्यंत लाभदायक उपाय शेअर करत आहोत. घरगुती हर्बल गोष्टींनी हा उपाय आपण तयार करू शकतो. जो आपल्याला सांधेदुखी मध्ये देखील आराम देईल. नसा संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतील. वया सोबत अशा तक्रारी वाढू लागतात.

नसा कमजोर होऊन रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. रक्त घट्ट होऊन ब्लॉकेज होऊ लागतात. या तक्रारी दूर करण्यासाठी खूप फायदेशीर उपाय आहे हा. मेथी दाणे एक चमचा घ्या. दोन ते तीन तास भिजत ठेवा. आलं किंवा सुंठ पावडर घ्या. सुंठ पावडरीच्या सेवनाने नसातील ब्लॉकेज दूर होण्यात मदत होते. गाठी होणे सांधेदुखी हाडांना कमजोरी येणे यात देखील सुंठ पावडर अत्यंत लाभदायी असते.

हे वाचा:   छातीतली घाण, कफ दोन मिनिटात मोकळा होतो.! त्यासाठी करावे लागते हे छोटेसे काम.! फक्त दिवसभरातून कधीही दोन वेळा प्यावे.!

आणखी याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शुगर नियंत्रणात राहते आणि कोलेस्ट्रॉल वर ताबा राहतो. किराण्याच्या दुकानात सुंठ पावडर तयार मिळते. आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सर्दी खोकला कफ यावर उत्तम आहे सुंठ पावडर. या उपायात पुढे आपल्याला लागणार आहे दालचिनी. दालचिनी पावडर मात्र तुम्ही घरीच बनवा. घरी बनवलेल्या दालचिनी पावडर मध्ये ताज्या दालचिनीचे ऑइलचा स्वाद राहतो.

नसांना ताकत येते दालचिनी मुळे! मधुमेह नियंत्रणात राहतो याशिवाय रक्त शुद्ध होते. एक चमचा भिजवलेले मेथीदाणे, अर्धा चमचा सुंठ पावडर, ¼ चमचा दालचिनी पावडर घ्या. कफ,पित्त, वात चे संतुलन राखले जाते या उपायामुळे. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग होत नाहीत झाल्यास आपला बचाव होतो. तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे जिन्नस घेऊन एका भांड्यात दोन ग्लास पाणी घालून उकळा. सोबत एक चिमूटभर हळद घाला.

हे वाचा:   ज्या लोकांनी दररोज ही एक वस्तू खाण्यास सुरुवात केली, त्यांची ताकद दुपटीने वाढली, जाणून घ्या कोणती आहे ही एक वस्तू.!

हे मिश्रण दीड ग्लास होईपर्यंत उकळा. रात्री झोपताना याचे सेवन फायदेशीर राहील. सकाळी काहीही न खाता-पिता ही याचे सेवन तुम्ही करू शकता. सलग एकवीस दिवस हा उपाय तुम्ही करून बघा. सोबत पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा, पालेभाज्या, सालं असलेल्या डाळी फळे कडधान्य आमचे आहारातील प्रमाण वाढवा.

त्यासोबत अंगमेहनत होईल अशी शारीरिक हालचाल देखील करा. तुम्हाला लवकर फरक पडेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *