आजपासून तुम्ही एकही लसणाची पाकळी फेकून देणार नाही, लसणाच्या पाकळ्या अशा आना उपयोगात.!

आरोग्य

मित्रांनो व मैत्रिणींनो, लसूण खाण्याचे फायदे तर तुम्ही सर्वच जाणता. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लसणाच्या सालीचे फायदे. आपल्यापैकी अनेक जण लसूण सोलून साली फेकून देतात, तर काहीजण सालि न काढताच लसूण वाटून अथवा चिरून वापरतात. तर अशा या लसणाच्या सालीचे जबरदस्त उपयोग आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी लक्षात ठेवा लसणाची साल इथून पुढे कधीच फेकून देऊ नका.

दोन प्रकारचे लसूण सामान्यतः पाहायला मिळतात. जामखेड ते काही लसणाची साल जांभळा अथवा लाल रंगाचे असते त्याला आपण गावरान लसूण असेही म्हणतो. तर काही लसणाची साल ही पांढऱ्या रंगाची असते. आपण नेहमी लसुण सोलतो ती साल साठवून ठेवा. अशी लसणाची सालं फोलपटे दोन ते तीन मूठ एका भांड्यात घ्या. त्यामध्ये पुरेसे पाणी घालून या लसणाच्या साली स्वच्छ धुऊन घ्या.

कारण लसणाला धूळ माती खूप लागलेली असते ती या सालावर साठलेली असते. त्यानंतर लसणाची साल वेगळी करून घ्या. अशाप्रकारे दोन ते तीन वेळेस लसणाची साल पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. दुसरीकडे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी फुटली आहे असे दिसताच यामध्ये धुतलेली लसणाची साल घाला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पाणी उकळू द्यावे.

हे वाचा:   तुळशीच्या बुडाशी फक्त एक चमचा टाका.! पूर्ण उन्हाळाभर तुळस सुकनार नाही.! हिरवीगार तुळस ठेवायची असेल तर हे कराच.!

लसणाच्या सालीचा स्ट्रॉंग वास येतो पाणी उकळत असतानाच लसणाचा वास येतो. चमच्याने अधून मधून हे पाणी हलवत रहा. पंधरा मिनिटांनी लसणाचे सालं असलेले गरम पाणी गाळणीने गाळून घ्या. या लसणाच्या पाण्याचा रंग देखील भन्नाट असेल. अगदी खूप कडक नाही परंतु थोडेसे कोमटसर झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध घाला व चमच्याने मध आणि पाणी एकत्र करा. असे हे पाणी गरम असतानाच तुम्ही पिले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.

कोणत्याही प्रकारचे सर्दी-खोकला अगदी कितीही जुनाट असला तरीही जाईल. घशामध्ये खवखव होत असल्यास किंवा सर्दी कफामुळे नाक बंद झाले असेल तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल. छातीमध्ये साचलेला कफ देखील बाहेर पडू लागेल. तुम्ही कल्पनादेखील केली नसेल इतके उपयोगी आहेत ही निरुपयोगी वाटणारी कचर्‍यात फेकून दिली जाणारी लग्नाची सालं फोलपाटे.

लक्षात घ्या गार झाल्यावर नाही कोमट असतानाच हे पाणी तुम्हाला पाहायचे आहे तुम्हाला लगेच आराम मिळाला सुरुवात होईल. या पाण्याने वाफ देखील घेतली तर सर्वच दोष दूर होतील. गुडघेदुखी नसादुखण्याने वेदना होत असतील तर अशा वेळेस हे पाणी मोठ्या प्रमाणावर बनवून बादलीत घ्या. अशा कोमट पाण्यात पाय बुडवून तासभर ठेवा. नसा मोकळ्या होऊन पायाची वेदना कमी होतील.

हे वाचा:   जाणून घ्या पूर्वीचे लोक कांद्याला फोडूनच का खात होते; काय आहे यामागील सत्य.!

लसणाची सालं फेकून न देता तव्यावर गरम करून त्याचा धूर घ्या किंवा घरात कोळसा असेल तर त्यात घालून धुपाप्रमाणे धूर करा. यामुळे कफ मोकळा होण्यासाठी मदत होते. वर सांगितल्याप्रमाणे बनवलेले लसनाचे पाणी स्प्रे मध्ये घालून तुम्ही झाडांवर देखील फवारू शकता. असे हे उपयोगी लसनाचे सालं फेकून न देता या पद्धतीने वापरा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *