रात्री हा उपाय केला आणि सकाळी टाच दुखी गायब झाली.! या पाण्यात पाय सोडून बसा झटपट आराम मिळेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. घरगुती आयुर्वेदिक उपायांचा चमत्कार काय असतो तो, हा केवळ उपाय करताच तुम्हाला जाणवेल अगदी शंभर टक्के खात्रीशीर! झोपेतून सकाळी उठल्या बरोबर आपल्या शरीराचा सर्व भार टाचे वर येतो. यामुळे टाचा दुखू लागतात तसेच वजन जास्त असल्यास गुडघ्यावर ताण येतो त्यामुळे गुडघे दुखू लागतात. तसेच शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात वात वाढून स्नायूंना सूज येऊ लागते.

यासोबतच शरीराच्या ठराविक भागामध्ये आग होणे वेदना होणे सूज येणे असे प्रकार दिसून येतात. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हात पाय ताटणे मुंग्या येणे पाठदुखीचा त्रास वारंवार होत असल्याचे दिसून येते. मणक्यात ग्याप आहे यामुळे मानदुखी डोकेदुखी असेही दुखणे सुरू होते. अशा सर्व प्रकारच्या विविध आजारांवरती उपाय आपण आपल्या आजच्या या लेखात आपण बघणार आहोत. या उपायामध्ये अत्यंत जुनी असे आयुर्वेदातील महत्त्वाचे वनस्पती वापरली आहे.

अशा या उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत किंवा हा उपाय कसा करायचा यासाठी सविस्तर विस्तृत माहिती आपण जाणून घेऊयात. ह्या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तेव्हा हा उपाय तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत किंवा गरज असलेला व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. असेच नवीन नवीन वेगळे खात्रीशीर उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.

मित्रांनो ऊठसूट गोळ्या औषध खाल्ली म्हणजे आपण आरोग्याची काळजी घेत आहोत असंच तुमचा समाज असेल तर ते साफ चूक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. तरीदेखील काही दुखणी ओढवत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देऊन उपाय केला पाहिजे. त्याच पैकी टाच दुखणे हा एक आजार होय. याला इंग्रजीमध्ये प्लांटर फॅसीटायटिस असे म्हणतात.

हे वाचा:   कितीही म्हातारे झालात तरी सांधे दुखायचे नाहीत.! डॉक्टरांना नाही जमणार ते हा घरगुती उपाय करून दाखवेल.! आयुष्यात एकदा तरी करावा हा उपाय.!

असा आजार सामान्यतः स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो तरी याचे प्रमुख कारण लठ्ठपणा होय. सतत उभे राहण्याचे काम करणाऱ्यांना सतत चालणे यामुळे देखील असा त्रास सतत जाणवतो. क्वचित काही लोकांच्या तळव्या चे हाड वाढते यामुळे देखील त्रास होऊ शकतो. आज-काल महिला उंच टाचेच्या चपला बोट खूप प्रमाणात घालतात यामुळेही स्नायू दुखावले जातात. तेव्हा चप्पल निवडताना सपाट आणि आरामदायी अशीच निवडा.

शरीरामध्ये विटामिन ई ची कमतरता देखील या आजाराला निमंत्रण देते. सर्वप्रथम आहारामध्ये विटामिन जास्तीत जास्त प्रमाणात घेता येईल असे पदार्थ समाविष्ट करावे. यामुळे तुमच्या स्नायूंचे योग्य प्रमाणात वाढ होऊन दुखणे कमी होते. दूध, अंडे, सोयाबीन यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करा. यासाठी सकाळी उठल्याबरोबर निरगुडीचा पाला पारिजातकाचा पाला आणि शेवग्याचा पाला या तीनही वनस्पतीचा पाला तोडून स्वच्छ धुऊन सावलीमध्ये सुकवावे.

हे वाचा:   महिन्यात 30 किलो वजन कमी करून दाखवल.! आयुष्यात एकदा तरी वजन कमी करण्यासाठी ट्राय कराच.!

त्याचे वेगवेगळे असे चूर्ण बनवून घ्या. समप्रमाणात तीनही चूर्ण घेऊन, प्रमाण दोन ग्रॅम चूर्णामध्ये एक चमचा घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून घ्या. सकाळी उठल्याबरोबर या मिश्रणाचे चाटण करावे. सलग सात दिवस हा उपाय करून बघा. तुम्हाला होणाऱ्या वेदना कमी झाल्याचे आढळून येईल.

बाह्य उपायासाठी : निरगुडीचा पाला तोडून तो वाळवा. बारीक पावडर बनवा. तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवून यामध्ये हे निरगुडीचा पाला चे चूर्ण त्यामध्ये झाला. गरम करताना चमच्याने पाणी हलवत रहा. आपल्या त्वचेला सहन होईल इतकेच प्रमाणात ते पाणी गरम करावे. पाण्याच्या वर निरगुडा च्या पानांतून निघणारे तेल तवंगत असलेल दिसेल.

हे गरम पाणी एका बादलीत घेऊन सकाळ-संध्याकाळ यामध्ये पाय बुडवून ठेवा. असं केल्याने तुमच्या टाच दुखीचा त्रास होईल गाया भरती या सोबतच शरीरातील वात देखील होईल कमी. गुडघेदुखी मध्ये देखील या पाण्याचा शेक तुम्ही देऊ शकता. कंबर दुखत असल्यास ताज्या निरगुडीचा पाला गरम करून दुखणाऱ्या भागावर लावून त्यावर फडके बांधावे. तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *