ही वनस्पती कुठे सापडली तर आजिबात सोडू नका.! मानवासाठी आहे एक प्रकारचे वरदान.! अनेक आजार मुळापासून नष्ट करून टाकेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून रसभरी या वनस्पती बद्दल सांगणार आहोत. ज्याला गोल्डन बेरी म्हणूनदेखील ओळखले जाते. बाहेरून दिसायला जाळीदार कव्हर असते आत मध्ये फळ असते. पिकलेले फळ नारंगी रंगाचे असते. अनेक शेतीचा नदीच्या पाणवठ्याच्या जवळ ही झाडे तुम्हाला बघायला मिळतील. या वनस्पती बद्दल अनेक चर्चा झालेली आहे.

Lतुम्हाला तुमच्या घरांमध्ये कोणालाही कमी वयामध्ये केस पिकण्याचे समस्या असेल तर 70-75 वयापर्यंत तुमचे केस सफेद होत नाहीत ते केवळ या फळाच्या योग्य प्रकारच्या प्रयोगाने. याबद्दल अनेक लोकांना फारशी माहिती नसते परंतु अत्यंत सहजपणे सर्वत्र उपलब्ध असणारे हे फळ आहे. ज्या वनस्पतीचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा फायदा म्हणजे डायबेटिक रोग्यांसाठी अत्यंत रामबाण असा इलाज आहे. यापेक्षा डायबिटीस ना बरं करण्यासाठी कोणतेही उत्तम औषध असूच शकत नाही.

१० ग्रॅम रसभरी चे फळ यासोबत पाच ग्राम जांभळाच्या बियांचे पावडर, पाच ग्रॅम मेथीदाणे पावडर मिक्स करून चूर्ण बनवा. याचं नियमीत अर्धा चमचा सेवन करावे. यामुळे कोणत्याही प्रकारचा कितीही जुनाट असलेला डायबिटीस बरा होतो. याचा दुसरा प्रामुख्याने होणारा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी. होय पोटावर साठलेली अतिरिक्त चरबी त्वरित होते कमी या फळाच्या सेवनाने. या फळांमध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात.

१०० ग्रॅम रसभरी मध्ये तीस ग्राम कॅलरीज असतात. ज्यामुळे मेटाबोलिजम रेट बॅलन्स होऊन त्वरित वजन कमी होऊ लागते. मेटाबॉलिज्म रेट कमी असल्याने अनेक लोकांच्या शरीरात अतिरिक्त चरबी साठते. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढून वजन वाढत राहते. यामुळे सर्वप्रथम पोट साफ ठेवून मेटाबॉलिज्म रेट सुधारणे अत्यंत फायदेशीर आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस या फळाच्या सेवनाने मेटाबॉलिज्म रेट सुधारेल.

हे वाचा:   एक रुपयाचा शाम्पू तुमचे पाय बनवेल गोरेपान.! चप्पल मुळे पडले असेल असे डाग तर लगेच करा हा उपाय.! अजिबात विश्वास बसणार नाही.!

अनेक जण या फळाचे सरबत बनवून पितात. गठिया, हाडांचे दुखणे, सांधेदुखी, हात पाय गुडघे दुखणे मांस पेशी यामध्ये हे फळ एक वरदान आहे. या फळाच्या रसामध्ये आंबेहळद मिसळुन दुखणार्‍या भागास लावून फडके बांधावे. सर्व प्रकारचे दुखणे त्वरित थांबण्यास आपली मदत होते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल जाऊन चांगले वाले नियंत्रित राहते. यामुळे हृदयरोगाचा झटका किंवा हृदय संबंधित होणारे रोग दूर राहतात. यासाठी आठवड्यातून एक ते दोन वेळेस फक्त याचा प्रयोग करावा.

यापेक्षा जास्त करू नये. याची चव छान लागते परंतु म्हणून लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्‍त पणा महागात पडतो. यामध्ये ओमेगा-3 ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमचे हृदय राहते निरोगी. हे फळ किडनी पेशंट साठी देखील संजीवनी प्रमाणे काम करते. या फळाच्या सेवनाने किडनी पूर्ण डिटॉक्स होऊन किडनीचे कार्य सुधारते.

ज्या लोकांची डोळ्यांची दृष्टी कमजोर झाली आहे त्या लोकांसाठी देखील या फळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतात. दूरचे कमी दिसत असल्यास या फळाचे सेवन तुम्ही अवश्य करा. ज्या लोकांना मोतीबिंदू चा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. याशिवाय तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता देखील मजबूत करण्याचे काम हे फळ करते.

हे वाचा:   महागड्या फेस पॅक पेक्षा चांगला आहे बटाटा; चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स होतील असे दूर.!

जर तुम्हाला ऋतू मनातील बदलांमुळे सर्दी, खोकला कफ, ताप येणे असे रोग होत असल्यास या फळाचा प्रयोग तुम्ही अवश्य केला पाहिजे. याशिवाय उच्चरक्तदाब असण्याची समस्या जर तुम्हाला असेल तर ती देखील होईल दूर. यात आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यासोबत पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी यापेक्षा अजून काही चांगले असू शकत नाही…!

अशीही गुणकारी रसभरी विषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ती तुम्ही आपल्या जवळच्या आणि गरजू व्यक्तींसोबत नक्कीच शेअर कराल.! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *