सलग २१ दिवस अशा प्रकारे पाणी पिऊन बघा.! शरीरात येईल अशी जागृती.! शरीर होईल रोग मुक्त.! जाणून घ्या किती, कसे आणि कधी पाणी प्यावे.!

आरोग्य

पाणी ही आपल्या शरीराची एक मूलभूत गरज आहे. माणूस अथवा सजीव अन्ना शिवाय महिनाभर जगू शकतात परंतू पाण्याविना चार ते पाच दिवसातच आपला मृ’त्यू होईल. शरीराला योग्य वेळी योग्य मात्रेत पाणी नाही मिळाले तर आपले शरीर काम करणे बंद करुन टाकेल. शरीराच्या आंतर भागांमध्ये होणार्या घटना थांबतील. जर तुम्हाला भुक लागली असेल व सोबतच तहान देखील तर नेहमी पाणी सर्व प्रथम प्यावे.

पृथ्वीवर 79% पाणी आहे परंतू त्यातील फक्त 3% पाणी हे पिण्या योग्य आहे. आज आपण आमच्या या लेखात पाण्याच्या बाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. जेवढे पाणी प्यावे तेवढे ते कमी असा अनेक लोकांचा असा गैरसमज असतो. मात्र पाणी पिण्याची देखील एक मात्रा असते एक प्रमाण असते. पाणी तोंडाद्वारे आपल्या पोटात जाते व अन्ननलिकेतून ते पुढे जावून जठरात जाते इथून ते शरीरातील इतर भागांपर्यंत पोहचते.

जे पाणी शरीर योग्य नाही अथवा ज्याची शरीराला गरज नाही ते किडन्यांमध्ये फिल्टर होवून म’ल-मू’त्राच्या रुपात शरीराच्या बाहेर जाते. जो माणसाला दिवसाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते अथवा ज्यांचे काम खूप अवजड असते व काम मेहनतीचे असते. अश्या लोकांनी दिवसाला तीन ते चार लिटर पाणी नियमित ग्रहण करावे. मात्र जे बसूनच असतात तसेच त्यांचे काम जास्त परिश्रमाचे नसते.

हे वाचा:   एक कोंबडी महिन्याभरात किती अंडी देत असते??? अंड्याचे शौकीन असणाऱ्या बऱ्याच जणांना माहित नाही उत्तर.!

अश्या व्यक्तींनी दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी प्यायले तरी काही हरकत नाही. आपण जे काम करतो व आपल्या शरीरातील किती पाणी किती ऊर्जा खर्च होते यावर आपण किती पाणी प्यावे हे ठरलेले असते. जास्त पाणी पीणे देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. होय गरजे पेक्षा जास्त कोणती ही चांगली गोष्ट केली तर त्याची फळ नेहमी अपायकारकच असते. म्हणूनच विनाकारण अती पाण्याचे सेवन करु नये.

अनेक लोकांना उभे राहूनच पाणी सेवन करण्याची सवय असते. हो सवय देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चुकीची सवय आहे. अचानक उभ्याने पाणी प्यायल्यास आपले शरीर स्थिर नसते व याचाच वाईट परिणाम आपल्या हृदयावर होतो. उभ्याने ग्रहण केले गेलेले पाणी आपल्या शरीराला लागत नाही. म्हणून पाणी नेहमी एका जागी शांत अवस्थेत ग्रहण करा. सोबतच तुम्ही जेवताना पाणी पीत असाल तर ही सवय देखील शरीराच्या आरोग्याच्या द्रुष्टीने अयोग्य आहे.

हे वाचा:   खाज, खरुज, नायटा करा आता झटपट बरे.! आणलेल्या सगळ्या क्रीमा द्या आता फेकून.! सात दिवसात एकदम मुळापासून संपेल.!

मित्रांनो जेवण्याच्या आधी नेहमी एक पेला पाणी प्या व मग जेवणास आरंभ करा आणि मग जेवून झाल्यावर पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी प्या. असे केल्यास तुम्हाला कधीच गॅस, पित्त व अपचन यांच्या सारख्या समस्या भेडसावणार नाहीत. तुम्ही रोज जे पाणी प्राशन करता ते आधी उकळून घ्या व नंतर गाळून थंड करुन प्या. डॉक्टर देखील आपल्याला पाणी उकळून पिण्याचा सल्ला देतात.

असे केल्याने पाण्यातील किटाणू म’रुन जातात व पाणी निर्धोक होते. आपल्या परिसरात आज काल प्रदूषण मोठ्या जलद गतीने वाढत आहे. आपण जे अन्न खातो जे पाणी पितो सोबतच जी हवा ग्रहण करतो ती देखील आता दूषित होत आहे. आपल्या शरीरासाठी असे घटक शरीरात जाणे फारच धोक्याचे असते. म्हणूनच एका निरोगी आयुष्यासाठी तुम्ही रोज जे पाणी पिता ते उकळून व गाळून मगच प्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.