दवाखान्यात न जाता झुमक्यामुळे मोठा झालेला कानातील होल आपण बरा करू शकतो.! करा फक्त हा उपाय!

आरोग्य

आपल्याला अनेकदा अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते की ज्यामुळे आपल्याला सजण्यासाठी देखील विचार करावा लागतो. जसे की कानामध्ये झालेला मोठा होल. अनेकदा आपण खूप जड इयरिंग्स घातल्यामुळे हळूहळू आपल्या कानाचा होल मोठा होऊ लागतो आणि त्यामुळे आपल्याला सर्जरी करावी लागते. ही सर्जरी फक्त एका कारणासाठीच नाही तर वेगवेगळया कारणांसाठी देखील करावी लागते. म्हणूनच आजचा आपला उपाय यासाठीच आहे.

हा उपाय केल्यानंतर तुमच्या कानाचा मोठा झालेला होल छोटा होण्यास मदत होईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची सर्जरी करावी लागणार नाही. आपल्याला अनेकदा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा पार्टीमध्ये जाण्यासाठी मोठे इयरिंग्स घालावे लागतात. आपल्याला आवड असूनही आपण ते घालू शकत नाही. किंवा मोठा होल असल्याकारणाने आपण कायम भीतीत असतो की आपले सोन्याचे इयरिंग्स खाली पडू शकतात.

तर या सर्व समस्यांचे निरसन आजचा आपला उपाय जाणून घेणार आहे.चला तर मग जाणून घेऊया या साठी कोणती गोष्ट घेणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सेलोटेप/टेप घ्यायची आहे. ही टेप साधारण नसून एक विशेष टेप असणार आहे. ही टेप तुम्हाला मेडिकल मध्ये उपलब्ध होईल. या टेपचा वापर डॉक्टर सर्जरी झाल्यानंतर वापरतात. किंवा सर्जरी दरम्यान वापरली जाते. या टेप ला विशेष अशी छोटे छोटे छिद्र असतात.

हे वाचा:   फक्त 10 मिनिटांत केसांच्या सर्व समस्यांना म्हणा राम राम..! एकदा हा उपाय कराच….

या टेप ला छोटी-छोटी छिद्रे असल्यामुळे त्याच्या मधून हवा पास होण्यास मदत होते. आणि ही टेप चिकटून राहायला मदत होते. आणि हि टेप आपल्याला खूप कमी किमतीमध्ये सर्जिकल शॉप मध्ये मिळून जाईल. आपण अनेकदा ऐकले असेल की कानाला टेप लावल्याने तुमची समस्या दूर होते पण जर ही कोणतीही टेप लावली आणि हवा आत बाहेर गेली नाही तर त्यामुळे आपल्या कानातुन र’क्त येते किंवा कान खूप जास्त ओले होऊन जखम होण्याची देखील शक्यता असते.

आता या टेपचा एक छोटासा तुकडा कापून घ्यायचा आहे. आणि तो कानाच्या मागच्या बाजूला लावायचा आहे. हा तुकडा कानाच्या मागच्या बाजूला लावताना हे लक्षात घ्यायचे आहे की, आपला होल एक दुसऱ्याला थोडा जास्त प्रमाणात चिकटून राहण्यास मदत होईल. आणि त्यानंतर आपण आपल्याला हवे ते इयरिंग्स घालू शकतो आणि यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही.

या टेपला छिद्रे असल्यामुळे हवा देखी खेळती राहील. आणि त्याचा कोणताही वाईट परिणाम तुमच्या कानावर होणार नाही. ही टेप एवढी मजबूत असते की ती सहसा निघणार नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची देखील गरज नाही. ही ते तुम्ही दोन्ही कानांना लावू शकता. त्याचबरोबर या टेप चा वापर तुम्ही पुढच्या बाजूने देखील करू शकता. जर पुढच्या बाजूने केला तरीदेखील तुमच्या कानाला काही हानी होणार नाही.

हे वाचा:   डायबिटीज असणाऱ्या पेशंटसाठी वरदान आहे असाल लसूण, फक्त करावे लागेल असे सेवन.!

ही टेप लावल्यानंतर तुम्ही जड इयरिंग्स देखील वापरू शकता. जर तुम्हाला कायम ही टेप लावल्यामुळे फारच खात असेल तर तुम्ही बाहेर जाते वेळी किंवा कोणता कार्यक्रम असेल तेव्हाच फक्त तुम्हीही ते लावली तरीही चालेल. आणि यानंतर आपल्याला सर्जरी करायची देखील गरज पडणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *