चार दिवसात तुमचे सगळे वजन उतरू लागेल.! चार दिवस याच्या अशा सेवनाने तुमची सगळी समस्या मिटली जाईल.!

आरोग्य

आज कालच्या जगात तुम्ही कसे दिसता याला जास्त महत्व दिले जाते. आपले शरीर संपूर्ण तंदुरुस्त व आकर्षक असणे फार महत्वाचे आहे. परंतू या धावत्या काळात स्वतःला फिट ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यापेक्षा कठिण आहे. आपल्या परिसरात अनेकांना पोटाचा घेरा म्हणजेच पोटाच्या भागाची चरबी वाढण्याची समस्या होत आहे. ही समस्या आता प्रत्येक घरात एक सामान्य तक्रार बनत चालली आहे.

या समस्येमुळे तुमची पर्सनॅलिटी खूप अयोग्य दिसू लागते. इतर लोकांप्रमाणे तुम्ही जलद हालचाल करु शकत नाहीत. सोबतच पित्त व पोटाच्या समस्या देखील उद्भवू लागतात. मात्र हे पदार्थ अनैसर्गिक पद्धतीने तयार केले जातात. यात वापरले जाणारे घटक हे कृत्रिम व केमिकल रासायनिक असतात. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या शरीराला अपाय करत आहात.

चार चौघात तुम्हाला पोटाच्या घेर्यामुळे अपमान सहन करावा लागतो. तुमची या समस्येवर थट्टा व मस्करी केली जावू लागते. शरीराचे वजन प्रचंड वेगाने वाढू लागते. सोबतच जरा काम केल्यास लगेच थकवा देखील जाणवू लागतो. तुमचे आयुष्य एकांदरीत खूप स्लो होवू लागते. आता बाजारात अनेक अशी उत्पादने मिळतात जी ही समस्या समूळ गायब करण्याची 100% हमी देतात. मात्र हे पदार्थ अनैसर्गिक पद्धतीने तयार केले जातात.

हे वाचा:   छातीत जळजळ होऊ लागली रे लागली की पटकन तोंडात टाकायची ही एक वस्तू.! जळजळ, मळमळ, पित्त, गॅस सर्व होईल एकदम ठीक.!

यात वापरले जाणारे घटक हे कृत्रिम व केमिकल रासायनिक असतात. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या शरीराला अपाय करत आहात. तुम्ही देखील या समस्येवर तोडगा शोधत आहत तर आता सुटकेचा निश्वास घ्या. या तक्रारीवर एक रामबाण व नैसर्गिक उपाय म्हणून आज आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. हा उपाय एक आयुर्वेदीक व घरगुती उपाय आहे त्यामूळे तुम्ही हा अगदी सहज घरच्या घरीच तयार करु शकता.

हा उपाय एक नैसर्गिक उपाय आहे त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम दिसून येत नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यकता आहे ती म्हणजे लिंबाच्या रसाची. लिंबू हे एक मुबलक शरीर उपयुक्त घटकांनी भरलेले फळ आहे. यात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. शरीराच्या अनेक व्याधींवर लिंबू हे अगदी प्राचीन काळापासूनच एक रामबाण उपाय आहे.

याच एका ताज्या पिवळ्या रंगाच्या लिंबाला कापून त्याचा रस काढून घ्या. गाळणीच्या मदतीने या बिया वेगळ्या करा व रस एका पात्रात काढून ठेवा. आता लिंबाच्या साली देखील आपल्याला या उपायासाठी लागतील. या साली सुरीने बारीक कापून घ्या व कोमट पाण्यात एक अर्धा तास बडवून ठेवा या नंतर या पाण्यातून साली बाहेर काढा. पुढे या पाण्यात आधी काढून ठेवलेला लिंबाचा रस टाका.

हे वाचा:   केस फेविकोल सारखे चिकटले जातील.! कितीही तोडले तरी निघणार नाही.! एकदा जरी आणि एखादा जरी केस गळला तर बोला.! एकही केस गळला तर बोला.!

या नंतर या मिश्रणात सायडर विनेगर सुद्धा समाविष्ट करा. हे देखील तुमची जमा झालेली चरबी नष्ट करण्यास तुम्हाला मदत करेल. एक मोठा चमचा या प्रमाणात हे विनेगर या उपायासाठी वापरायचे आहे. आता या मिश्रणात पुढे एक चमचा शुद्ध नैसर्गिक मध घाला. मध हा एक अत्यंत नैसर्गिक घटक आहे. खोकला व रोग प्रतिकारकशक्ती देखील वाढवण्यासाठी मध हा उपयुक्त आहे.

आता तुमचा हा उपाय तयार झाला आहे तुम्ही याचे सेवन रोज सकाळी उठल्यावर सकाळच्या नश्त्याच्या वेळी करा. कोणती हा व्यायाम वर्कआउट न करता अगदी पंधरा ते वीस दिवसात तुमचे वाढलेले पोट आत जावू लागेल व तुम्ही देखील एक आकर्षक व्यक्तिमत्व मिळवाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.