घरात एसी नाही का.? चिंता नको.! हा देशी जुगाड घरात करा.! घर इतके थंड होईल की थंडी वाजू लागेल.!

आरोग्य

आज-काल शहरांमध्ये घरांना अंगण असणं फारच दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र अनेक जणांना आपल्या घरात गार्डन करण्याची हौस असते. कुणी टेरेसवर तर कुणी गॅलरीत आपली झाडं लावण्याची हौस भागवतात. मात्र झाडं लावल्यानं घरात आनंदच नाही तर संपत्ती येऊ शकते, असं आपल्याला सांगितलं तर.होय वास्तुशास्त्रानुसार घरात आपण काही ठराविक झाडं लावली, तर आपल्या घरातील आनंद द्विगुणित होईल.

म्हणून आपल्या घरांमध्ये झाडे लावणे देखील तेवढेच गरजेचे असते आणि आपण त्यासाठी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे झाडे देखील लावत असतो. ज्याचं घर छोटे आहे ते छोटी झाडे लावतात तर ज्यांचे घर मोठे आहे त्यांना आपल्या घरात मोठी झाडे लावायची असतात पण आज काल आपण पाहिले असेल तर झाडे जेवढी खाली कुंड्यांमध्ये ठेवून छान दिसतात त्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त ती आल्यावर ती चांगली दिसतात.

हे आत्तापर्यंत आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत त्यासाठी कोणता असा घरगुती उपाय आपल्याला करायला मिळेल ज्यामुळे बाहेरून लटकवण्याची गोष्ट खरेदी करण्यापेक्षा त्यामध्ये पैसे टाकण्यापेक्षा घर बसल्या आपण झाड लटकवण्यासाठी असे एक लटकती कुंडी बनवायला शिकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.

हे वाचा:   हे तेल आहे केसांसाठी संजीवनीच, केस इतके वाढतील की विचारताना कंटाळा येईल...केस गळती त्वरित थांबली जाईल...!

सर्वप्रथम आपल्याला इथे आईस्क्रीम स्टिक घ्यायची आहे. आईस्क्रीम स्टिक काय असते हे आपल्या सर्वांनाच माहीत असेल.कोणत्याही स्टेशनरी दुकानांमध्ये अगदी आपल्याला सोयीस्कर रित्या ती प्राप्त होते त्यामुळे आपल्याला एक ते दोन डझन आईस्क्रीम स्टिक घ्यायचा आहेत म्हणजेच जवळपास चोवीस स्टिक घ्यायचा आहे, आता या स्टिक चौकोनाच्या आकारांमध्ये एक दुसऱ्याला चिटकवून घ्यायचा आहेत.

आणि हा तयार करून घेतलेला चौकोनावर तशाच प्रकारे पाच ते सहा लेयर बनवून घ्यायचे आहेत. हा म्हणजेच कुंडीचा आकारात बनवून घेतलेला एक आकार. आता आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या रश्शी आपल्याला सहजपणे उपलब्ध होत असतात. आता आपण बनवून घेतलेला चौकोण आकाराच्या कुंडी ला म्हणजेच कुंडीच्या चारही टोकांना आपल्याला अशाप्रकारे जशी गुंडाळून घ्यायची आहे.

जेणेकरून तिकुंडी आपल्याला हवेमध्ये दोरीच्या सहाय्याने लटकविण्यात मदत होइल. त्यामुळे तशा प्रकारे आपल्याला टी कुंडी लटकवून घ्यायची आहे आणि आता यात तयार करून घेतलेल्या कुंडीमध्ये आपण सहजपणे कोणतीही कुंडी ठेवू शकतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या झाडाची कुंडी आपण यामध्ये लटकवून ठेवू शकतो जेणेकरून हे दिसायला देखील अत्यंत सुशोभित वाटते त्यामुळे घराचे सौंदर्य देखील अजुन वाढते.

हे वाचा:   हाता-पायांच्या दबलेल्या नसा होतील झटपट मोकळ्या.! कंबर दुखी, पाठ दुखी एका क्षणात मिटणार.! एका कापूर वडीत होईल असा चमत्कार.!

हीच लटकते कुंडी जर आपण बाहेर घेतली तर त्यासाठी आपल्याला भरपूर किंमत मोजावी लागेल आणि जर ती आपण घरी बनवली तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ती बनवता येईल आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने ती डेकोरेट देखील करता येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *