ही एक चूक करणाऱ्या लोकांची उंची कधीच वाढू शकणार नाही.! हे एक काम आजपासून बंद करा.! महिन्याभरात रिझल्ट दिसून येईल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना आपली हाईट म्हणजेच आपली उंची मोठी हवी असते. काही कारणास्तव आपल्याला हवे तेवढे उंच आपण होत नाही याची कारणे म्हणजे काही पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळत नाहीत तर आपली हाईट वाढत नसताना आपण आपली हाईट वाढावी म्हणून कोणते प्रयत्न करत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की आपण पंचवीस वर्षाचे जरी असलो तरी आपली हाईट, उंची आपण एक ते दोन इंचापर्यंत वाढवू शकतो.

कारण आपली उंची आपल्याला अधिक आकर्षित बनवते. सर्वांनाच आपली उंची मोठी हवी असते आपण सर्वांनी पेक्षा उंच दिसायला हवे असे सर्वांना वाटत असते. चला तर मग जाणून घेऊया उंची वाढवण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत. आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असेल की दररोज एक्ससाइज म्हणजेच दररोज व्यायाम केल्याने काही होत नाही.आपल्या शरीरावर फरक पडत नाही तर तसे नाही आहे.

जर तुमची हाईट छोटी असेल तुम्हाला अजून उंच व्हायचे असेल तर एक्ससाइज केल्याने तुमची उंची वाढू शकते कारण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले स्नायू ताणले जातात आणि थोडी का होईना पण आपली उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे दररोज सकाळी अथवा दिवसातून तुम्हाला केव्हाही वेळ मिळेल तेव्हा एक्ससाइज म्हणजेच व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त आणि देखील वाढण्यास मदत होईल.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा एसिडिटी होत असेल तर एकदा हे वाचा.! काहीही खाल्ले तरी असे पचले जाते.! त्यासाठी असावे लागेल तुमच्याकडे ही एक गोष्ट.!

जेवढी एक्ससाइज गरज आहे तेवढीच जास्त किंबहुना त्यापेक्षाही जास्त आपले खान-पान चांगले असणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्या शरीरात चांगल्या गोष्टी जाणार म्हणजेच हेल्दी गोष्टी तेव्हाच आपले शरीर तंदुरुस्त राहू शकते आणि तेव्हाच आपली हाईट वाढू शकते पण आज कालच्या झपाट्याने वाढणाऱ्या मोर्डन युगामध्ये आपण अनेक अशा गोष्टींचे सेवन करतो.

जे खरं तर आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. कोल्ड्रिंक्स मुळे देखील आपल्या शरीराची वाढ खुंटू शकते कारण त्यामध्ये अशा प्रकारचे काही केमिकल असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात आणि त्याच्या आपल्या शरीराच्या अवयवांवर भरपूर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोल्ड्रिंक्स सेवन आपल्याला पूर्णपणे बंद करायचे आहे. त्याच बरोबर बर्गर,पिझ्झा प्राईज यासारख्या गोष्टी देखील आपल्याला खाण्यामध्ये टाळल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या शरीराची वाढ खुंटते आहे.

सोबतच आपल्याला धूम्रपान देखील टाळायचे आहे धूम्रपान केल्यामुळे जसे आपल्या हृ’दय विकाराची शक्यता असते त्याच प्रकारे आपली वाट देखील खुंटत असते. हे आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे. मद्यपान देखील आपल्याला कमी प्रमाणात केले पाहिजे. सोबतच आपल्याला कॉफी आणि चहा चे सेवन पूर्णपणे बंद करायचे आहे. कॉफीमध्ये कॅफीन नावाचा घटक असतो त्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही.

म्हणजे जर झोप येत असेल तर म्हणून आपण कॉफीचे सेवन करत असतो म्हणून आपल्याला पूर्णपणे कॉफीचे सेवन टाळायचे आहे, जेणेकरून आपली झोप पूर्ण होईल आणि आपल्या शरीर चांगले राहील आणि जर आपले शरीर चांगले राहिले तर आपली हाईट म्हणजेच उंची वाढेल. सोबतच आपल्याला थंड पाणी पिणे कायमचे बंद करायचे आहे.

हे वाचा:   पो'स्टमार्टम कसे केले जाते? पो'स्टमार्टम करताना शरीरातला कोणता भाग काढला जातो.! अनेक लोकांना नाही याबाबतची माहिती.!

आपण साधेपणाचे सेवन करू शकतो पण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पीने टाळायचे आहे कारण त्यामुळे देखील आपली उंची वाढण्यास व्यत्यय येऊ शकतो. सोबतच जेवल्यानंतर लगेच आपल्याला पाणी पिणे टाळायचे आहे त्याचबरोबर पाणी पिताना आपल्याला ते पाणी बसून प्यायचे आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचे आहेत सोबत जर तुम्ही पाणी कमी पीत असाल तर दिवसाला तुम्हाला सहा ते सात ग्लास पाणी प्यायचे आहे.

जर तुमची उंची लवकर वाढावी असं तुम्हाला वाटत असेल तर दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *