मासिक पाळीच्या होणाऱ्या त्रासापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर यावर करायला हवा हा एक उपाय.!

आरोग्य

महिलांना प्रकृतिने मा’सिक पाळीचे वरदान दिले आहे आणि या मुळेच त्यांच्या मध्ये नवीन जिवाला जन्म देण्याची शक्ती असते. परंतू मा’सिक पाळी, पि’रियड्स हे शब्द जरी उच्चारले गेले तरी देखिल अनेक मुलींच्या कपाळावर आठ्या पडतात. प्रत्येक महिन्याला पाच ते सात दिवस सहन करावा लागणार त्रास हा कोणत्याही मुलीला नकोसा वाटतो. वास्तविक, कधीकधी शरीरातील बदल किंवा अशक्तपणा, थकवा, तणाव, अति व्यायाम किंवा तुमच्या वैद्यकीय इतिहासामुळे मासिक पाळी अनियमित होते.

याशिवाय कधीकधी आपली चुकीची जीवनशैली देखील मासिक पाळीच्या समस्यांचे कारण बनते. कोणत्याही महिलेला मा’सिक पाळीमध्ये त्रास हा पहिल्या 2-3 दिवस जास्त होतो. पि’रियड्समध्ये तुमच्या पोटातील आणि गर्भाशयातील स्नायू आखडतात. त्यामुळे मा’सिक पाळीत पोटात दुखणे, पाय दुखणे, डोकं दुखणे या गोष्टींचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. पण जर तुम्ही योग्य आहार घेत नसाल, तर तुम्हाला पि’रियड्समध्ये जास्त त्रास सहन करावा लागतो.

मा’सिक पाळीमध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला या मा’सिक धर्मात काय केल्याने तुम्हाला त्रास जाणवणार नाही या बद्दल थोडी माहिती देणार आहोत. हा लेख तुमचे आयुष्य बदलू शकतो म्हणूनच हा सदर लेख शेवट पर्यंत वाचा.

हे वाचा:   जे-जे लोक रात्री झोपताना लिंबू पाणी पितात त्यांच्यात रोज तुम्हाला हा बदल दिसेल.! रात्री लिंबू पाणी पिल्याने नेमके होते तरी काय.?

जेव्हा तुम्हाला पि’रियड्स येणार असतील, त्यापूर्वी एक आठवडा मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत. महिलांनी रोज रात्री देखील मनुके पाण्यात भिजवून खाल्ले तरी काही हरकत नाही याने तुमची उर्जा वाढेल आणि मा’सिक पाळीत होणार्या त्रासाशी तुम्ही लढू शकाल. या सोबतच तुम्ही रोज जो आहार घेता तो देखील संतुलीत असणे फार आवश्यक आहे.
नियमित रोज बाहेरचे तेलकट तिखट व फास्ट फूड टाळावे याच्या व्यतिरीक्ततुमच्या डायटमध्ये दररोज मोड आलेले कडधान्य उकडून खा किंवा एक फळ खा.

याने देखील तुमच्या मा’सिक पाळीतील वेदना कमी होतील. दर आठवड्याला कमीत कमी दोनदा कंदमूळ म्हणजे रताळे किंवा सूरण खा. कंदमूळांमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन, जिंक व मग्नेशियम असते. महिलांना या पोषक तत्वांची फार आवश्यता असते. म्हणूनच महिलांनी कंदमूळे देखील अवर्जुन खावीत. व्यायाम करणे आज काल फार गरजेचे आहे. व्यायाम केल्यास शरीर मोकळे राहते. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते.

हे वाचा:   काही दिवस डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात झाले असे काही बदल.! अनेकांना हे अजिबात माहिती नाही.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

शरीराला उर्जा प्राप्त होते म्हणूनच. स्त्रियांनीदर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करा. याने देखील मा’सिक पाळीतील समस्या कमी होतील. पि’रियड्स दरम्यान रात्री झोपण्यापूर्वी कॅल्शियम सप्लीमेंट घ्या. सोबतच दुध देखील घ्या. या दिवसांमध्ये शरीर कमजोर होते. या आहाराने शरीराला उर्जा मिळते व शरीर बळकट होते. ज्या महिलांना जास्त पोट दुखी होते अश्या महिलांनी पि’रियड्स दरम्यान कोमट पाण्याची पिशवी पोटाजवळ ठेवावी.

याने तुम्हाला आराम मिळेल. या सोबतच तुम्ही बबूलचा गोंद व मिश्रि यांपासून देखील एक साधा सोपा व आयुर्वेदीक उपाय तयार करु शकता. त्याची कृती पुढिल प्रमाणे आहे. सर्व प्रथम बबूलचा गोंद चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात मिश्रि घालून मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्यायचे. आता जी पावडर तयार होईल ती रोज सकाळी उपाशी पोटी दुधा समावेत घ्यायची आहे. या उपायाने देखील मा’सिक पाळीच्या दिवसात तुम्हाला होणारा त्रास अजिबात जाणवणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.