या सोप्या उपायाने लाखो लोकांना बरे केले आहे.! गुडघ्याचा त्रास सहन होत नाही का.? मग आता विचार करू नका आजच करा हा जबरदस्त उपाय.!

आरोग्य

हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक अश्या सांधेदुखी, कंबर दुखी किंवा गुडघेदुखी या आजारांमधून जावे लागते याचे कारण म्हणजे कधी कधी थंडीमुळे आपल्या हाडांचे आजार जास्त प्रमाणात वाढतात. हाडांचे आजार वाढण्यामागे अशी अनेक कारणे आहेत. आहारात जसे प्रोटीन, मिनरल्स, कॅल्श‌ियम आणि व्हिटॅमिन्सचं योग्य प्रमाण असलंच पाहिजे तसेच शरीरातील काही हार्मोन्स आणि नियमित शारीरिक व्यायाम, हालचाली महत्त्वाच्या असतात.

वयोपरत्वे आहारात होणारे बदल, हार्मोन्स कमी, शारीरिक हालचालींची कमरता आणि त्यातच भर म्हणून मधुमेहासारखे आजार यामुळे देखील आपल्या शरिरातील हाडांचा ठिसूळपणा वाढतो त्यामुळे आपल्या हाडांची काळजी घेण्यासाठी आपल्या शरीरामधील कॅल्शियम प्रोटीन्स याचे प्रमाण योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. सततच्या या होणाऱ्या हाडांच्या दुखण्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वेगळा परिणाम होत असतो.

शिवाय या समस्या दुर करण्यासाठी घेणारी औषधे किंवा गोळ्या यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन वेगळे आजार होऊ शकतात म्हणून आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या हाडांचे दुखणे, हाडांमध्ये झालेला ठिसूळपणा हा कायमचा दूर होईल. आपली हाडे मजबूत होण्यास मदत होईल त्याचबरोबर गुडघेदुखी व कंबरदुखी देखील कायमची नाहीशी होईल.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी सुरुवातीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे गूळवेल. आता गूळ वेल सगळ्यांनाच माहीत असेल. ही गुळवेल एवढी फायदेशीर आणि उपयोगी आहे की त्याचे फायदे आपल्या शरीराला वेगवेगळ्या रूपाने होत असतात. इथे गूळ वेलीचा वापर आपल्याला करायचा आहे.

हे वाचा:   फक्त एकदा खा.! आखडलेल्या नसा, सांधे पूर्ण होईल मोकळे.! थकलेला वृद्ध पण पळू लागेल.! जुनाट रोग होतील गायब.!

या वनस्पतीला गिलोय असे ही म्हणतात. याच्या वेलीचे चार ते पाच तुकडे करून आपल्याला येथे उपायासाठी वापरायचे आहेत त्यामुळे सर्वप्रथम या वनस्पती चे तुकडे आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत कारण ही वनस्पती वेल स्वरूप असल्यामुळे यावर धूळ किंवा माती अधिक बसलेली असते त्यासाठी आपल्याला ही गूळ वेल वनस्पतीचा वापर धुवूनच करायचा आहे.

आता आपल्याला गॅस वर एका पात्रामध्ये एक ग्लास पाणी ठेवायचे आहे आणि यामध्ये या वेलीचे कापून घेतलेले तुकडे यात टाकायचे आहेत. आता हे तुकडे व पाणी मंद आचेवर व्यवस्थित रित्या उकळवून घ्यायचे आहे, सोबतच या पाण्यामध्ये अजून काही गोष्टींचा समावेश करायचा आहे जेणेकरून या औषधाचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात होईल त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वापरायचे आहे ती म्हणजे बडीशेप.

स्वादिष्ट चवीशिवाय बडीशेप खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. तज्ञांच्या मते, बडीशेप हे असे एक सुपरफूड आहे जे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यात मदत होते. आपली हाडे मजबूत करण्यासाठी देखील बडीशेप चा वापर हा अनिवार्य आहे. इथे आपल्याला अजून एका गोष्टीचा वापर करायचा आहे ते म्हणजे सुंठ. सुंठाचा वापर आपल्या शरीरासाठी किती औषधे आणि उपयोगी आहे.

हे आपल्याला सर्वांनाच माहीत असेल त्यामुळे त्याचा देखील वापर करायचा आहे आणि आता या तिन्ही गोष्टी एकत्रित रित्या या पाण्यामध्ये उकळवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या सर्व गोष्टींचे औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये येतील आणि हे पाणी म्हणजेच हा बनवून घेतलेला काढा आपल्यासाठी अजून उपयोगी ठरेल. जर आपण एक ग्लास पाणी घेतले आहे तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवायचे आहे.

हे वाचा:   हातापायाचा मळ सर्व होईल गायब.! काळी पडलेली हात आणि पाय बनवा असे गोरेपान.! गोरे व्हायचे असेल तर नक्की वाचा.!

एका ग्लासाचे निम्मे पाणी होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचे आहे आणि हे पाणी उकळून झाल्यानंतर आपल्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. हा तयार झालेला काढा आपल्याला दररोज सकाळी प्यायचा आहे त्यामुळे याचे फायदे योग्य प्रकारे आपल्या शरीराला होतील. जर हा काढा असाच प्यायचा असेल तर याचे सेवन आपण असेच करू शकतो.

पण जर हा काढा थोडासा गोड हवा असेल यामध्ये तुम्हाला वापरायचा असेल तर यामध्ये एक चमचा मध देखील आपण वापरू शकतो आणि सोबतच ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मधाचा वापर करू नये. याचे सेवन लगातार एक आठवडा केल्याने तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये झालेले बदल दिसून येतील. हाडांच्या आरोग्यात बराच फरक दिसून येईल. सोबत हाडांचे दुखणे हळूहळू कमी व्हायला लागतील.

आठवड्या मधून तीनदा जरी याचे सेवन केले तरी देखील ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल यामध्ये वापरले गेलेल्या सर्व गोष्टी या औषधी गुणधर्मांच्या असल्यामुळे आपल्याला याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.