पंधरा दिवसातून एकदा तरी करावी अशी लिव्हर ची सफाई.! सगळे रोग कायमचे निघून जातील.! एकदा नक्की बघा.!

आरोग्य

आपल्या शरीरातील प्रत्येक अंग अवयव अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक अवयवाचे असे विशिष्ट कार्य असते, ज्यामुळे आपल्या शरीराची निगा राखली जाते परंतु हल्ली अनेकजण शरीरांकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच शरीरातील अवयवांकडे देखील दुर्लक्ष केले जाते. अनेकदा केलेल्या या दुर्लक्षाने आपल्याला भविष्यात वेगवेगळे आजार देखील उद्भवतात. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी असा एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत.

या उपायाच्या मदतीने तुमच्या शरीरातील सगळे रोग कायमचे निघून जातील आणि तुमच्या शरीरातील एकापेक्षा एक अवयव सदृढ पद्धतीने कार्य करतील. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपल्या सर्व अवयवांपैकी एक अवयव म्हणजे यकृत, त्यालाच आपण लिव्हर देखील म्हणतो. लिव्हर तुमचे उत्तम असेल तर तुमचे शरीर निरोगी राहते कारण की आपल्या शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लिव्हर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

आजच्या लेखामध्ये आपले लिव्हर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने कसे स्वच्छ करायचे आहे याबद्दल उपाय जाणून घेणार आहोत. बहुतेक वेळा बाहेरचे पदार्थ सेवन केल्याने खूप सारे मद्यपान केल्याने देखील आपले लिव्हर धिम्या गतीने कार्य करू लागते, अशावेळी असे नेमके कोणते उपाय आहेत ज्यामुळे लिव्हर अगदी उत्तम राहील असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतो.

या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल… आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा समाविष्ट करत असतात. या सुकामेवा मध्ये काजू, बदाम, पिस्ता, अंजीर या सर्वांचा आपण आवर्जून समावेश करतो, त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मनुके. मनुके हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

परंतु आपल्यापैकी अनेक जण मनुके योग्य पद्धतीने कशा प्रकारे सेवन करावे याबद्दल फारशी माहिती त्यांना नसते तसेच अनेक जण भिजवलेले मनुके म्हणजेच मनुक्याचे पाणी सेवन करतात. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने मनुके सेवन करत असाल तर त्याचा तुमच्या शरीराला योग्य तो फायदा प्राप्त होणार नाही, म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी मनुका सेवन करण्याची योग्य पद्धत देखील सांगणार आहोत.

हे वाचा:   खोकला वाढतच चालला का? मग आत्ताच करा हा उपाय.! खोकला झटपट बंद.! सर्दी, खोकला, कफ होईल बरा.!

तसेच मनुका पाणी सेवन केल्याने यकृत कशाप्रकारे स्वच्छ होते हे देखील जाणून घेणार आहोत. मनुका म्हणजे सुकलेले द्राक्ष. बाजारामध्ये जे द्राक्ष हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध होतात, तेच द्राक्ष आपण सुकवून मनुके तयार करतो. मनुक्याचे पाणी सेवन केल्याने आपल्या शरीरात खूप सारे बदल होतात. त्याचबरोबर या पाण्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो.

र’क्तामध्ये जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होतात. जर तुम्ही सातत्याने फक्त चार दिवस मनुकेचे पाणी सेवन केले तर तुमच्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करेल त्याचबरोबर जी पचन संस्था धिमी झालेली आहे, ती अगदी फास्ट काम करू लागेल. काही दिवसात तुम्हाला जाणव लागेल की तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण झालेली आहे असे जाणवू लागेल.

आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्या अन्नपदार्थांमुळे आपली पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाही आणि परिणामी पचन संस्था धीमी होऊन जाते. गंभीर आजारांमध्ये तज्ञ मंडळी यांच्या कसून सकाळी उपाशीपोटी मनुक्याचे पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारण की या पाण्यामध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात व त्याचबरोबर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत बनवतात.

या पाण्याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल दूर होते आणि म्हणूनच या पाण्याचा संबंध पूर्वीपासूनच हृदय आणि लिव्हर यांच्याशी लावला जातो. तुमच्या शरीराला योग्य पद्धतीने डिटॉक्स करतो आणि त्याचा थेट संबंध तुमच्या किडनीवर आणि लिव्हरवर होताना पाहायला मिळतो. अनेकदा आपल्यापैकी खूप सारे जण बाहेरचे तेलकट, तूपट,तिखट तिखट पदार्थ सेवन करत असतात. मद्यपान, अल्कोहन करत असतात.

हे वाचा:   दुधात टाका हा एक पदार्थ.! गुडघे दुखी, कंबर दुखी, रक्ताची कमतरता तसेच डोळ्याचा चष्मा देखील होईल दूर आणि शरीर बनेल आणखी मजबूत.!

या सर्व गोष्टींमुळे लिव्हरवर व किडनीवर प्रत्यक्षरीत्या व अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो यामुळे तुमची किडनी व लिव्हर योग्य पद्धतीने कार्य करणे बंद करते आणि म्हणूनच या दोन्ही अवयवांमध्ये भरपूर प्रमाणात विषारी घटक देखील जमा होतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपण मनुकेचे पाणी सेवन केले तर तुमच्या शरीरातील सगळे वाईट घटक लवकरच दूर होतात.

मनुक्याचे पाणी बनवण्यासाठी आपल्याला रात्रभर मनुके पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे किंवा तुम्ही सुरुवातीला मनुके साठी लागणारे पाणी थोडेसे कोमट बनवून त्यामध्ये मनुके टाकू शकता व हे पाणी सेवन करू शकता व पुन्हा सकाळी उपाशीपोटी एकदा पुन्हा आपल्याला पाणी उकळायचे आहे आणि ते सेवन करायचे आहे, अशाप्रकारे आपण चार दिवस हे पाणी सातत्याने सेवन करायचे आहे.

हे पाणी सेवन केल्याने तुमच्या शरीरातील सगळ्या समस्या लवकरच दूर होईल, परंतु या पाण्याचे सेवन करत असताना चरबी युक्त पदार्थांचा सेवन आपल्याला करायचे नाही अन्यथा या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त परिणाम दिसून येणार नाही. शरीराचे लिव्हर उत्तमरीत्या कार्य करण्यासाठी हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.