मर्दानी दाढी आणि मिशा उगवण्यासाठी घरगुती उपाय.! निसर्गाचा चमत्कार नक्की अनुभवा.! महिन्याभरात रिझल्ट मिळेल.!

आरोग्य

मानवाच्या शरीरावर असणारे केस उष्णता व थंडी यां पासून बचाव होण्यासाठी विकसीत झाले आहेत. मात्र आता शरीरावरच्या केसांना एक आकर्षण म्हणून ठेवले जाते. तसेच काही भागांतील केसांना निर निराळ्या प्रक्रिया करुन शरिरापासून वेगळे केले जाते. मित्रांनो आपण आपल्या शेजारी पाहतो की काही लोकांच्या दाढी व मिश्या अत्यंत वाढलेल्या व आकर्षक वाटतात. सुंदर व डौलदार दाढी मिश्यांना असणे सगळ्यांचेच स्वप्न असते.

काही लोकांना अनुवांशिक दाढी मिश्या नसतात. चेहर्यावर बारिक-बारिक कुठे कुठे तरी केस आढळतात मात्र त्यांना संपूर्ण वाढ नसते खूप औषध उपचार करुन देखील तुम्हाला हवी तशी दाढी मिशी येत नसेल तर अश्या लोकांचे स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असा नैसर्गिक उपाय घेवून आलो आहोत. या उपयाने तुमच्या देखील सुधृढ दाढी मिश्या येतील.

म्हणूनच आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा. भरतात दाढी व मिशी असणे ही एका खर्या पुरुषाची निशाणी समजली जाते. प्रत्येक भारतीय घरात कांदा हा मिळतोच. आपल्या देशातील जेवण हे या कांद्याशिवाय अपूर्णच मानले जाते. या कांद्याचे अनेक फायदे आहेत. कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. आपल्याकडे रोजच्या जेवणात कांदा कुठल्याना कुठल्या पदार्थात वापरला जातो.

हे वाचा:   जगात आले आहे हे भयंकर किडे.! यांना बघून दुर्लक्ष करणे पडू शकते महागात.! हे किडे माणसासोबत करतात असे काही.!

सलाडमध्येही कांदा आवडीने खाल्ला जातो. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे अतिशय चांगले मानले जाते. कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. तसेच उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स आणि जीवनसत्व सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. त्यामुळे कांदे खाण्याचे चांगले फायदे आहेत.

कांद्याचा प्रभाव थंड असतो व उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. उष्माघातापासून वाचण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते.
उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो.

कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास देखील मदत करतो. कांद्यामध्ये आढळणारे सेलेनियम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, कांद्याचा आहारात समावेश नक्की करा. मधुमेहाच्या रूग्णांसाठी कांदा खाणे फायद्याचे मानले जाते. पांढऱ्या कांद्यात आढळणारी क्वेर्सिटीन आणि सल्फर सारखी काही संयुगे मधुमेहविरोधी असतात.

ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. खाण्यात कांदा असला तर दमा व अस्थमा यां सारखे आजार देखील आपल्या पासून दूर राहतील. आयुर्वेदात कांद्याला एक वेगळे स्थान दिले गेले आहे. आयुर्वेदात ऋषि व महान वैद्यांनी कांद्याचे अनेक फायदे लिहून ठेवले आहेत. कांदा हा केस वाढीसाठी एक रामबाण उपाय आहे. कांद्याचा रस हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

हे वाचा:   किचन मध्ये ही कामे गृहिणी साठी वरदान ठरेल.! किचन मध्ये ह्या टीप्स वापरा आणि स्मार्ट व्हा.!

आज काल बाजारात देखील अनेक शैम्पू व कांद्यापासून बनलेले तेल आपण पाहतो मात्र त्या मध्ये इतर केमिकल देखील टाकलेले असते आणि या केमिकल पदार्थांचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम देखील होतो. म्हणूनच हा नैसर्गिक उपाय करा. सर्वप्रथम एक कांदा घ्या त्याचे बाहेरील आवरण काढून टाका व या कांद्याला बारीक किसून घ्या. किसल्यानंतर याचा रस काढा व कापसाच्या मदतीने तुमच्या दाढी व मिशीवर लावावे.

या रासाच्या रोज वापराने हळुहळू केस उगण्यास सुरवात होईल. होय कांद्यात असणार्या घटकांमुळे केस वाढण्यास मदत होते. म्हणूनच केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक कांद्याच्या रसाचा वापर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.