पावसाळ्यात मच्छरांनी चावून हैराण केलय का.? रात्रीच्या वेळी करा हे काही उपाय.! एकही मच्छर घरी फिरणार नाही.!

आरोग्य

या धरतीवर जेव्हा जीव सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा हत्ती एवढे महाकाय प्राणी उदयास आलेच मात्र त्यासोबत मुंगी एवढे आणि त्याहून ही छोटे सूक्ष्म जन्मास आले. धरतीवरचे सर्व जीव हे एकमेकांना जोडलेले आहेत. सर्व जीव हे महत्वाचे आहेत मात्र असे काही जीव देखील आहेत जे मानवाला खूप त्रास देतात. होय आम्ही बोलत आहोत मच्छर तसेच डास यांबद्दल. मच्छर हा कीटक आपल्या परिसरात खूप प्रमाणात आढळतो.

मच्छर अथवा डास हे इतर सजीव प्राण्यांचे रक्त पिवून आपला उदर निर्वाह करतात. मच्छर हा कीटाणू अगदी लहान असला तरी ही याचे चावे तुम्हाला खूप महाग पडू शकतात. जग भरात अनेक लोक हे मच्छर चावल्याने डेंगू व मलेरिया सारखे महाभयंकर रोगाचे बळी पडून आपला जीव गमावतात. हा मच्छर पासून आपले संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. हे मच्छर आपल्या परिसरात आधी फक्त पावसाळ्यात आढळून यायचे मात्र आता हिवाळा व उन्हाळ्यात देखील डास मोठ्या प्रमाणात येतात.

हे वाचा:   जाणून घ्या पूर्वीचे लोक कांद्याला फोडूनच का खात होते; काय आहे यामागील सत्य.!

याचे मूळ कारण म्हणजे आजूबाजूला वाढणारी घाण आणि प्रदूषण. जिथे घाणीचे व सांड पाण्याचे साम्राज्य असते तिथे डास तयार होतात व झपाट्याने वाढतात. बाजारात मिळणारे केमिकल युक्त उत्पादने मच्छर तर मारतात मात्र याच्या धूराचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. यामुळे लहान मुलांना अस्थमा आणि श्वसनाचे अनेक आजार होवू शकतात. मच्छर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.

मात्र आता घाबरणयाची काहीच गरज नाही आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत जो नैसर्गिक तर आहेच व मच्छर मारण्याचा एक उपयुक्त उपाय देखील. हा उपाय तुम्ही आधी ऐकला नसेल म्हणूनच हा आमचा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वनस्पतीचा वापर करायचा आहे. होय पाण्याच्या शेजारी अथवा गवतात ही वनस्पती तुम्हाला हमखास मिळेल.

या वनस्पतीला समान्य भाषेत काटेधोतरा असे म्हणतात. नावा प्रमाणे ही वनस्पती काटेरी असते. याची उंची साधारण दोन फूट एवढी असते. ही वनस्पती पाणवळ भागात जास्त प्रमाणात दिसून येते. काटे धोतरा याला पिवळा धोतरा देखील म्हणतात. आपल्या भारत देशातच फक्त ही वनस्पती उगमास येते. या वनस्पतीची पाने काटेरी व फुले पिवळी असतात.

हे वाचा:   दहा मिनीटात गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी बंद होईल, या एका उपायाने सर्व दुखणे पळून जाईल.!

ही वनस्पती पडीक जमीन भागात सहज पणे वाढते म्हणूनच ही वनस्पती थोडी फार दुर्लक्षित केली जाते. हा पिवळा धोतरा मच्छर पळवून लावण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. होय या वनस्पतीच्या पानांमध्ये निमोटीसाईट नावाचे घटक असतात व हे मच्छरला डासांना दूर पळण्यास भाग पाडतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.