अंगाला पित्त आले की काहीच नाही हे एवढे एक काम करायचे, तिसऱ्या मिनिटाला पित्त हळूहळू गायब होऊ लागते.!

आरोग्य

मित्रांनो आजार हे आपल्याला दुबळे बनवत असतात. अनेक आजार आहेत जे आपल्याला खूप म्हणजे खूपच दुबळे बनवतात.! आपले शरीर वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांनी बनलेले आहे. शरीरामध्ये पित्त उसळण्याची समस्या अगदी जागोजागी सर्वसाधारणपणे सगळीकडे बघायला मिळते. परंतु आता तुम्हाला हे सहन करत बसण्याची गरज नाही. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घरगुती उपाय करून बघितला तर ही समस्या तुमची पाच मिनिटांमध्ये ठीक होऊ शकते.

एखाद्याच्या शरीरामध्ये पित्त उसळले असता कमीत कमी तीन दिवस याचा प्रभाव दिसून येतो. परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे औषध गोळी घेण्याची गरज नाही. गोळ्या घेऊनसुद्धा कमीत कमी तीन दिवस हा त्रास होतोच. जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाय केला तर आणि काही पथ्य पाळले तर ही पित्ताचे गंभीर समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते. याकरता आपल्याला लागणार आहे गुळ.

शक्यतो सेंद्रिय गूळ वापरावा. पित्ताच्या तक्रारींमध्ये गुळ हा अत्यंत लाभदायक असतो. गुळ किसून घ्या. 10 ग्रॅम आसपास गुळ घ्या म्हणजेच किमान दोन चमचे घ्या. यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. दुसरा घटक या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. पित्त तक्रारींमध्ये आवळा पावडर म्हणजे वरदानच होय.

हे वाचा:   हे लाडू तोंडात टाकल्या टाकल्या तोंडातच विरघळले जाईल.! आज जाणून घ्या दाणेदार तोंडात विरघळणारे बेसन लाडू रेसिपी.!

तुमच्याकडे आवळा पावडर उपलब्ध नसल्यास तुम्ही या जागी त्रिफळा चूर्ण पावडर देखील वापरू शकता. याचे प्रमाण एक चमचा असावे. आम्ही तुम्हाला आवळा पावडरच वापरण्याचा सल्ला देऊ. नियमित वारंवार होणारी पित्ताची समस्या असेल तर या गोष्टी तुम्ही कायम घरांमध्ये ठेवाव्यात. अत्यंत चमचमीत मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ किंवा काहींना औषध गोळ्यांनी देखील शरीरावर पित्त उसळू शकते.

अनेक लोकांना काही गोष्टींची अलर्जी असते व त्याबद्दल त्यांना ठाऊकच नसते. गूळ आणि आवळा पावडर एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे खाल्ल्याने तुम्हाला अगदी पाच मिनिटांमध्ये आराम मिळतो अन्यथा पित्ता मध्ये त्वचावर वारंवार खाज सुटते. सोबतच शरीरावर मोठे मोठे लाल रंगाचे फोड देखील येतात. आणि जास्त काजवल यामुळे त्यावर आग होते की मग काही प्रमाणात रक्त देखील येते.

काही लोकांकडे त्वरित उपाय करता आवळा पावडर व त्रिफळा पावडर दोन्ही गोष्टी उपलब्ध नसल्यास तुम्ही या जागी आले देखील वापरू शकता. आलं तर अगदी स्वयंपाकघरात सगळ्यांकडेच उपलब्ध असते. एक छोटा तुकडा आलं किसून घ्या. पण ते दोन चमचा किसलेला गूळ मध्ये मिक्स करून तुम्ही याचे चाटण करा. यामध्ये आलं नीट बारीक किसून घ्यावे म्हणजे ते व्यवस्थित खाल्ले जाईल.

हे वाचा:   आज मिळणार प्रश्नाचे उत्तर.! सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याने शरीरात नेमके होते तरी काय.?

दोन चमचे वितळलेले साजूक तूप गरम करून घ्या. त्यामध्ये खडा हिंग दोन छोटे खडे घाला. खडा हिंग नसल्यास यामध्ये तुम्ही तीन कापराच्या वड्या पावडर करून घाला. यामध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ घाला. हे व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण शरीरावर आग होत असेल त्या ठिकाणी लावा. म्हणजेच पित्त झाले असेल शरीरावर डाग पडले असते त्याठिकाणी हे मिश्रण तुम्हाला लावायचे आहे.

याने तुम्हाला खूप फरक पडेल खाज कमी होईल. अशा प्रकारे तुम्ही पोट आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे उपाय केल्याने तुमचे पित्ताचे समस्या कमी होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.