आखडलेल्या ७२ हजार नसा होतील मोकळ्या.! हातापायांना मुंग्या येणार नाही, मणका दुखणार नाही.!

आरोग्य

पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी अनेकांना वाताच्या समस्या त्रास देतात. वाताच्या समस्या यापैकी एक आहेत. या समस्यांमध्ये प्रामुख्याने हाता पायाने मुंग्या येणे, हाता पायाच्या नसा अखंडने,नसांमध्ये वेदना होणे, नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत न राहणे, नसांमध्ये ब्लॉकेज जाणवणे अशा अनेक समस्या एकामागे एक जाणवत असतात. एक महत्त्वाचे कारण म्हणजे गारवा.

बहुतेक वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला गारवा सहन होत नाही म्हणूनच आपल्या शरीर थंड देखील पडते म्हणूनच बहुतेकाला व त्याच्या समस्या त्रास देतात. वाताच्या समस्या उद्भवल्यावर आपल्याला चालताना, उठताना – बसताना त्रास होतो. नसांमध्ये वेदना भरपूर प्रमाणामध्ये होतात आणि अनेकदा हातापायांच्या बोटांना सूज देखील येऊन जाते.

अनेकदा वात समस्यांमध्ये आपल्या हाडांचे आरोग्य खराब होऊन जाते. हाडांमधून येणारा टकटक आवाज, कॅल्शियमची कमतरता इत्यादी अनेक समस्या उद्भवत असतात. अनेकदा आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे प्राप्त होत नाही आणि यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होत असतात. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थांबद्दल अनेक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे.

हे वाचा:   सर्वजण आहे हैराण.! या मुलीने फक्त पाच रुपयात आपले केस बनवले आहे असे.! केसांची लांबी बघून थक्क व्हाल.!

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तीळ लागणार आहे. तीळ ही बाजारामध्ये पांढरी किंवा काळी उपलब्ध असते. या दोन्ही तिळामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म असतात म्हणून आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी काळी तीळ वापरायची आहे. काळी तीळ हे उष्णतावर्धक मानली जाते. या काळे तिळाचे जर आपण नेहमी सेवन केले तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते.

तसेच या तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे पोषक तत्व देखील उपलब्ध असतात, ज्यामुळे शरीराला खूप सारी ऊर्जा मिळते. हाडांचे संरक्षण होते. हाडांना मजबुती मिळते. तुम्ही या तिळाची पावडर देखील बनवू शकता. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी टाकायचे आहे आणि या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे मिक्स करायचे आहे.

जर तुम्ही धावपळीच्या जगामध्ये वावरत असाल, तुम्हाला वेळ जास्त वेळ नसेल तर अशावेळी तुम्ही या तिळाची पावडर देखील बनवू शकता आणि एक ते दोन चमचा पावडर मिक्स करून सकाळी उपाशीपोटी हे पाणी सेवन करू शकता यामुळे तुमच्या शरीरातील सारे विषारी घटक निघून जातील आणि तुमच्या शरीराला अंतर्गत संरक्षण कवच देखील प्राप्त होईल. त्याचबरोबर आपण जी तिळाची पावडर बनवलेली आहे त्या तिळाच्या पावडर मध्ये आपल्याला थोडेसे गुळ मिक्स करायचे आहे.

हे वाचा:   पोटातली गॅस होईल शून्य मिनिटात गायब, जेवण पचत नाही का मग, या अशा गोळ्या बनवून खा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होईल फायदा...!

त्याच्या बारीक बारीक गोळ्या बनवायच्या आहेत. या गोळ्या जर तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा सेवन केले तर तुमच्या हाडाचे संरक्षण होईल. हाडे भविष्यात ठिसूळ होणार नाही. चालताना, उठताना – बसताना हाडांचा आवाज अजिबात येणार नाही. गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लोहा मुळे शरिरात रक्त निर्मिती जास्त होते, परिणामी तुम्हाला अशक्तपणा देखील येणार नाही म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय आवश्यक करा आणि नसांच्या सगळ्या समस्यांपासून मुक्तता मिळवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.