कानाला हातही न लावता कानातला सगळा मळ घाण एका सेकंदात बाहेर काढा.! अगोदर पेक्षा दुप्पट ऐकू येईल.! वृद्ध लोकांसाठी खास माहिती.!

आरोग्य

कान हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे जो निकामी झाल्यास आपले जीवन चांगल्या प्रकारे थांबले जाते. म्हणजे अनेक कामे करणे अशक्य होऊन बसते. कान हा अतिशय नाजूक असा अवयव आहे. कानाची निगा राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. अनेकदा आपण बाहेर जात असतो तेव्हा धुळीमुळे किंवा इतर काही कारणामुळे कानाच्या छिद्रामध्ये माती बसते. आपण याला मळ म्हणतो.

हा मळ बाहेर कढण्यासाठी आपण निरनिराळ्या गोष्टींचा उपयोग करत असतो. परंतु असे केल्याने कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कानाचा पडदा हा अतिशय नाजूक असतो. त्याला छोटासा धक्का जरी बसला तरी इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कानाच्या भयंकर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कानाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कानात अनेकदा खाज येऊ लागते. अशावेळी आपल्याला कानात काडी घालावीशी वाटत असते. त्याचबरोबर कधीकधी कानाला ठणक सुरू होते. तसेच अनेकांना कान दुखी चा देखील खूप त्रास सहन करावा लागत असतो. अनेक वृद्ध नागरिकांमध्ये एकू कमी येणे ही देखील समस्या असते. अशा सर्व समस्या असतील तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत.

हे वाचा:   आयुर्वेदातील आजपर्यंतची सर्वात ताकतवान वनस्पती.! ही वनस्पती तुम्हाला मिळाली तर समजून जा अमृतच मिळाले आहे, कारण या वनस्पतीचे आहे इतके धक्कादायक फायदे.!

आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय अतिशय महत्त्वाचा व असरदार आहे. आपल्याला हा घरगुती उपाय करण्यासाठी काही पदार्थांचे आवश्यकता भासणार आहे. त्यातील पहिला पदार्थ आहे लिंबू. लिंबू हे आयुर्वेदातील अतिशय महत्त्वाचे असे फळ मानले जाते. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या या बऱ्या केल्या जाऊ शकतात. याचा उपयोग कानासाठी देखील होणार आहे

तर आपल्याला एक लिंबू या उपायासाठी लागेल. सर्वप्रथम हे लिंबू वाटीमध्ये पिळून घ्यायचे आहे. एक संपूर्ण लिंबू या उपायासाठी वापरायचे आहे. यामध्ये आपल्याला पुढचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे समुद्र खार. समुद्र खार हे कुठल्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला सहजपणे मिळून जाईल. याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे व ही पावडर या लिंबू रसामध्ये टाकायची आहे.

हे वाचा:   नव्वद वर्षापर्यंत एकही आजार तुम्हाला होणार नाही, वयाच्या 90 वर्षापर्यंत टाइट फिट राहण्याचा हा आहे राजमार्ग.!

जेव्हा आपण या लिंबू रसात ही पावडर टाकतो तेव्हा त्यातून फेस तयार होतो. आता बनवलेले हे मिश्रण ड्रॉपरच्या साह्याने कानामध्ये एक ते दोन थेंब टाकायचे आहे. टाकल्यानंतर कानात थोडासा फेस तयार होईल आणि याबरोबरच मळ हा देखील निघून येईल. त्यानंतर तुम्ही कानामध्ये कॉटन एर बड्स घालायचे आहे. याला संपूर्ण मळ चिटकून येईल अशा प्रकारे तुम्ही सहजपणे कानातला मळ काढू शकता.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.