आवडीने चिकन खाणारे सावधान व्हा.!!! मुलांसाठी आली आहे धोक्याची घंटा.! चिकन खाताना या गोष्टी बघूनच चिकन घ्या.!

आरोग्य

आपल्या पैकी अधिकतर लोकांचा आवडता मेन्यू म्हणजे चिकन. जगात अनेक चिकनचे चाहते आहेत. आता पिझ्जा, बर्गर, शोर्मा सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना चिकन हवे असते. त्याच बरोबर मांसाहारी लोकांमध्ये चिकनची लोकप्रियता अशी आहे अगदी तुम्ही फक्त चिकनचे नाव काढले तरी ते कोठेही जाण्यास तयार असतात. मित्रांना भेटण्यासाठीचा बहाणा असो किंवा नातेवाईकांच्या मेजवानीची वाट पाहणे असो प्रत्येक स्वयंपाक घरात चिकन ताट हा आता सामान्य पदार्थ बनला आहे.

आता चिकन डिश देखील इतक्या प्रकारच्या आहेत की, शाकाहारी लोक देखील पश्चाताप करत आहेत की त्यांच्याकडे एवढे विकल्प नाहीत. परंतू चिकन चवीसाठीच मर्यादित नाही तर ते जितके स्वादिष्टय असते तितकेच फायदेशीर असते. त्याची न्यूट्रिशन मात्रा इतकी आहे कि आपण आपल्या फ्रिजमध्ये कायमस्वरुपी चिकन ठेवण्यास सुरवात कराल.

चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. म्हणून व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी किंवा डाएट करणाऱ्या लोकांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीन आपल्या स्नायूंना बळकट बनवते. ज्यांना शरीराची शक्ती वाढवायची आहे त्यांनी चिकन खाणे आवश्यक आहे. प्रथिने व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाणही जास्त असते.

हे दोन्ही खनिजे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास खूप उपयुक्त आहेत. चिकन शरीरातील रोगप्रतिकारक पेशींमध्ये वाढ करण्यात मदत करते. चिकन सूप खाण्यासाठी अधिक फायदेशीर आणि सर्दीवर मात करण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. चिकनमध्ये ट्रायटोफेन आणि विटमीन बी 5 चांगल्या प्रमाणात असते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   हातापायांना मुंग्या येणे, हातांच्या नसाचे दुखणे किंवा नसांची कमजोरी, शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करा.!

चिकन मॅग्नेशियमने देखील भरलेले आहे जे अनेक रोगांपासून आपले रक्षण करते. परंतू चिकन कोणत्या प्रकारचे खावे हे ही तेवढेच महत्वाचे आहे. तुम्ही रोज ब्रॉयलर चिकन खात असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचे चिकन खावे या बद्दल थोडी माहिती देणार आहोत. चिकन शरीरासाठी फायदेशीर आहे यात काहीच शंका नाही परंतू.

चिकन ताजे व रोगमुक्त असणे फार महत्वाचे आहे. आज काल जागची लोक संख्या झपाट्याने वाढत आहे आणि एवढ्या लोकांचे पालन पोषण करणे हे थोडे अवघड आहे. म्हणूनच आता काही मोठ-मोठ्या कंपन्या काही केमिकल रासायनिक प्रक्रिया अथवा इंजेक्शन देवून या कोंबड्या मोठ्या करतात. निसर्ग्याच्या विरुद्ध म्हणजे कोंबडी सहा महिन्यानंतर खाण्यास तयार होते.

परंतू ब्रॉयलर कोंबड्या या तीन ते चार आठवड्यातच खाण्या तयार होतात. ब्रॉयलर चिकन हे फक्त लोकांना खाण्यास चिकन मिळावे मांस मिळावे म्हणून तयार केले जाते. यात फक्त चिकन असते कोणत्या ही प्रकारचे कोणते ही शरीरास फायदेशीर घटक यांमध्ये नसतात. या उलट हे ब्रॉयलर चिकन खावून तुम्ही अनेक समस्यांना सामोरे जावे. एका वैद्यानिकाने अमेरीकेत ब्रॉयलर चिकन शरीरास किती प्रकारे हानिकारक आहे.

हे वाचा:   आरोग्याची काळजी असेल तर हा उपाय नक्की करायलाच हवा, म्हातारपणापर्यंत कुठलाही आजार होणार नाही.! दबलेल्या नसा मोकळ्या होतील.!

या वर संशोधन केले परंतू तिथे ब्रॉयलर चिकन हा उद्योग खूप मोठा व चांगला नफा करुन देतो म्हणून या वैद्यानिकाला वेडा ठरवून त्याला वेड्यांच्या इस्पितळात टाकले गेले. हे ब्रॉयलर चिकन खाल्याने पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. कैं’सर सारखे महारोग देखील असे हे दूषित ब्रॉयलर चिकन खावून होवू शकतात. जर तुम्ही देखील चिकनचे चाहते असाल तर ब्रॉयलर चिकन ऐवजी घरच्या गावरान कोंबड्या खाण्यास सुरवात करा.

या कोंबड्या निसर्ग्याच्या सानिध्यात वाढतात. यांच्या मांसात सगळ्या प्रकारचे जीवन आवश्यक घटक असतात. म्हणूनच ब्रॉयलर चिकन सोडा व गावरान चिकन खाण्यास सुरवात करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.