बऱ्याच दिवसापासून दुखणारे सांधे.! दोन मिनिटात होईल गायब.! याच्या अशा वापराने होईल शरीरात असा जबरदस्त बदलाव.!

आरोग्य

मानवाचे वय जस जसे वाढत जाते तसेच शरीराची शक्ती देखील वाढत जाते परंतु आता वय वर्षे तीस ओलांडली की शरीर हळूहळू कमजोर होत जाते. आधीच्या काळात लोक अगदी शंभर वर्षे देखील निरोगी व मजबूत असायची परंतू आता जंक फूड म्हणजेच चुकीचे खान-पान घेणे व ताटात पूर्ण आहार नसणे पौष्टिक पदार्थ नसणे याने शरीराला योग्य ते घटक मिळत नाहीत व शरीरात हवी तेवढी ऊर्जा तयार होत नाही आणि यानेच सुरू होते समस्या सांधेदुखी व स्नायूंच्या दुखण्याची.

ही तक्रार आता प्रत्येक घरोघरी आता सामान्य झाली आहे . परंतू तरीही या दुखण्याचा वेदना असहाय्य होतात. सांधेदुखी व इतर देखण्यावर आता बाजारात अनेक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत पण या औऔषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. होय रोज रोज वेदना शामक खावून आपल्या किडनीला इजा होऊ शकते. आपले शरीर नैसर्गिक आहे त्यामुळे याला निर्धोक म्हणजेच नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार.

आज आम्ही आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांधेदुखी व स्नायूंचे दुखणे दूर करण्याचा एक रामबाण व घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा घरीच तयार करू शकता. हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही अगदी सामान्य लोकांच्या खिशाला पण परवडेल. चला आता वेळ नंतर घालवता पाहूया हा उपाय. हा आयुर्वेदिक रामबाण उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आवश्यकता आहे.

हे वाचा:   पुरुषांसाठी सर्वात उपयोगी वनस्पती.! टायमिंग दुप्पट होईल.! अशा वापराने लैंगिक आयुष्य आणखी खुलून जाईल.!

लवंगीच्या काही सात ते आठ फुलांची. लवंग आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. लवंग एक नैसर्गिक वेदना शामक आहे. दाढ दुखी साठी देखील लवंग एक उत्तम उपाय मानला जातो. याच बहुगुणी लवंगीच्या फुलांना मिक्सर अथवा खलबत्त्यात बारीक वाटून त्याची पावडर करून घ्या. आता या उपायासाठी दुसरा घटक लसूण घ्या. लसूण देखील आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. लसणीच्या सेवनाने शरीरातील पित्त नष्ट होते.

या सोबतच सर्दी व खोकल्यासाठी देखील लसूण एक रामबाण उपाय आहे. या उपायासाठी चार ते पाच लसणीच्या पाकळ्या बारीक मिक्सर मध्ये वाटून घ्या. तिसरा व शेवटचा घटक आपल्याला या रामबाण उपायासाठी आवश्यक असेल तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल. होय ऑलिव्ह ऑइल आपल्या शरीरातील दुखण्यावर फायदेशीर आहे. विविध प्रकारच्या घटकांना एकत्र करून हे तेल तयार केले जाते.

हे वाचा:   पोट आणि गॅस साठी उत्तम माहिती.! पोटात जमा झालेली सगळी घाण झटकन पडेल बाहेर.! कधीच दुखणार नाही पोट.!

लवंगीची पावडर, लसणीची पेस्ट व ऑलिव्ह ऑइल हे तीन ही घटक आपल्या शरीरातील दुखण्यावर फायदेशीर आहेत. या घटकांना एका काचेच्या भांड्यात एकत्र करा. आता या काचेच्या भांड्याला एका पातेल्यात घ्या व गॅस वर ठेवा. गॅस दहा ते पंधरा मिनिटे मंद आचेवर ठेवा. या नंतर हे मिश्रण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. या तेलाचा वापर करून शरीरात दुखत असलेल्या सांध्यांना व स्नायूंना रोज रात्री झोपताना मालीश करा.

चार ते पाच दिवसात तुम्हाला असणारी सर्व दुखणी अगदी समूळ नष्ट होतील. या उपाया सोबतच रोज रात्री एक ग्लास दुधाचे सेवन नक्कीच करा. दूध आपल्या शरीरात कॅल्शियम वाढते. जर तुमच्या शरीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फेट असेल तर हाडे मजबूत होतील व शरीर बळकट होईल. म्हणूनच रोज रात्री एक ग्लास दूध व त्यात थोडी साखर टाका सेवनाने कमालीची ऊर्जा वाढू लागेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.