रोगाने भरलेले शरीर असे करावे लागते मजबूत.! या दोन पदार्थांच्या सेवनाने अनेक लोकांचे शरीर लोखंडासारखे मजबूत झाले आहे.!

आरोग्य

तब्येतीसाठी रामबाण असते लवंग! रात्रीच्या वेळी झोपताना कोमट पाण्यामध्ये लवंग भिजवून हे लवंगाचे पाणी पिले असता हे आपल्या तब्येतीसाठी अत्यंत फायदेशीर असते. लवंगा चे सेवन केल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता मजबुत होते. ईम्यून सिस्टम स्ट्रॉंग होते. त्यामुळे तुम्ही अनेक मोठ्या गंभीर समस्या सोबतच फ्लू इत्यादी सारख्या व्हायरल इन्फेक्शन पासून स्वतःचा बचाव करू शकता.

पचन क्रिया आणि पोटासंबंधी त्या सर्व तक्रारीतुन सुटका करण्यासाठी लोक लवंगाचा वापर करतात. आयुर्वेदामध्ये लवंगाला औषधी चे स्थान दिले आहे. प्रश्न असा असतो की आपल्याला योग्य पद्धत माहित नसते. जर आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही लवंगाचे सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढेल. प्रत्येक स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यामध्ये लवंग आढळतेच.

दिसायला छोटे असले तरी ही लवंग औषधी गुणांचे भांडार आहे. आयुर्वेदामध्ये याला जडीबुटी म्हटले जाते. आज कालच्या वातावरणामध्ये स्वतःच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टी जसे सर्दी, पडसे, खोकला, घसा खवखवणे हे तर सर्रास होत असते. यांसारख्या सगळ्या गोष्टींवर लवंग रामबाण सिद्ध होते. ताणतणावापासून मुक्ती देण्याचे काम देखील अभंग करते.

हे वाचा:   जेवल्यानंतर पाणी पिण्याऐवजी हे एक काम करा पोटावर वाढलेली चरबी हळूहळू उतरून जाईल.! वजन कमी करण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय.!

आम्ही सांगत आहोत त्याप्रमाणे उपाय केल्यास तुम्हालाही होणारे फायदे बघून आश्चर्य वाटेल. प्रकृती असलेली लवंग तसे तर आपण स्वयंपाकातअनेक पदार्थांत देखील चवीसाठी वापरत असतो. पोटासंबंधी च्या तक्रारींमुळे पूर्ण शरीराचे स्वास्थ्य बिघडते. पचनाच्या तक्रारींवर मूळ मुळाशी जाऊन लवंग पचनक्रिया सुधारते. एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये तीन ते चार लवंगा घाला.

मोठ्या आचेवर हे पाणी पाच ते सात मिनिटे पाणी उकळावे. या पाण्याचा रंग हलका पिवळसर बदलतो. दात आणि हिरडी संबंधीच्या तक्रारींवर देखील हे लवंगाचे पाणी काम करेल. दातामध्ये हिरडी वर सूज आली असेल तर तीदेखील जाईल. तोंडातून येणारी दुर्गंधीची समस्या देखील कमी होईल. या पाण्याने तुम्ही गुळणा देखील करू शकता.

लवंगा मध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्ही ताणतणावापासून दूर राहता पण तुम्हाला येणारे डिप्रेशन हेही कमी होते. वातावरणातील बदल यामुळे शरीरात होणारे आजार देखील पळवून लावते लवंग. कोणत्याही प्रकारचे संक्रमण दूर करण्यासाठी लवंग लाभदायी आहे. हे पाणी गाळून घ्या. उकळलेल्या लवंग बाजूला करून तुम्ही मसाल्यात किंवा स्वयंपाकात वापरू शकता.

हे पाणी पिण्याजोगे कोमट झाल्यावर त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून तुम्हाला प्यायचे आहे. लवंगाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चेहऱ्यावरील मुरम,फुटकुळ्या त्वचा खराब होणे, पिंपल्स येणे पिंपल्स येणे चुटकीसरशी होते गायब. एंटीऑक्सीडेंट,अँटी बॅक्टेरियल गुणधर्म यामध्ये असतात. हा प्रयोग तुम्ही मोठे असल्यास तीन ते चार लवंग आणि लहानांना देण्यास करत असाल तर एक लवंग पुरेशी आहे.

हे वाचा:   आपल्या मुलांना मोबाईल खेळायला देण्याआधी हे वाचा.! मुलांना मोबाईल मुळे काय होऊ शकते.? थक्क करणारी माहिती समोर.!

तारण लवंग प्रकृतीने उष्ण आणि गरम असते. व्यतिरिक्त लवंग तव्यावर थोडीशी भाजून गरम पाण्यामध्ये दोन चिमूट लहानांसाठी एक चिमूट घालून असे देखील तुम्ही याचे सेवन करू शकता. लठ्ठपणा वर देखील वजन नियंत्रित करण्यासाठी लवंगाचा या पद्धतीने फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी अथवा रात्री झोपायच्या आधी याचे सेवन तुम्ही करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.