सततच्या पोट दुखीला कंटाळला आहात तर एवढे एक काम करा.! या उपायाने कोणतीही पोट दुखी लगेच थांबते.! महिलांनी नक्की वाचा.!

आरोग्य

पोट साफ असेल तर दिवसाची सुरवात देखील चांगल्या प्रकारे होते. आपल्या शरीराला नियमित कामे करण्यासाठी तसेच जगण्यासाठी अन्नाची गरज असते. आपण जे अन्न ग्रहण करतो ते ताजे व पौष्टिक असणे फार गरजेचे आहे. आपल्या पैकी अनेक लोकांना पोटाच्या विविध समस्या होत असतात. पोट साफ न होणे, शौ’चास नियमित पणे न येणे, उलटी सारखे वाटणे.

आम्ल पित्ताचे प्रमाण शरीरात वाढणे व वारंवार करपट ढेकर येत राहणे अश्या अनेक समस्यांना लोक तोंड देत असतात. मित्रांनो या सोबतच ब’द्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौ’चास घट्ट होणे, शौ’चावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास होत असतात. शौ’चाचा खडा धरत असल्याने मल बाहेर येताना गुदाच्या ठिकाणी जास्त ताण व त्रास होत असतो.

त्यामुळे गुदाच्या ठिकाणी जखमा होणे, मू’ळव्याध होणे असे त्रासही नियमित पोट साफ होत नसल्यास होऊ शकतात. रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ न झाल्यास‎ शौ’चास होताना त्रास होणे, कधी कधी सं’डासचा खडा तयार होऊन शौ’चास जोर द्यावा लागणे, यामुळे मूळव्याध होणे, ‎पोट गच्च होणे, ढेकर येणे, पोटात गॅस होणे, तोंडाचा उग्र वास येणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, भूक मंदावणे.

हे वाचा:   हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी हे पदार्थ खा, तीन दिवसात सर्व ठीक होईल...!

रक्तदाब वाढणे अशा अनेक तक्रारी नियमित पोट साफ न झाल्यास होत असतात. रोज बाहेरचे अरबट सरबट खाणे व संतुलीत आहार न घेणे हे ब’द्धकोष्ठता होण्याचे प्रमुख कारण आहे. अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार असा आहार खात असल्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार सुरू होते.

कारण अशा पदार्थात फायबर्सचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे ब’द्धकोष्ठता होत असते.याशिवाय पोटाचा व आतड्यांचा व्यायाम न झाल्यानेही ब’द्धकोष्ठता होत असते. मात्र आता काही साधे सोपे उपाय करुन व चांगल्या सवयी आचरणात घेवून तुम्ही या समस्येवर मात करु शकता. मित्रांनो रोज रात्री झोपताना एका तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा.

हे भांडे तुमच्या नेहमी डोक्याच्या वरच्या भागात ठेवा. असे केल्यास यातून निघणारी उर्जा तुम्हाला प्राप्त होते. सकाळी उठल्यावर सर्व प्रथम काही खाण्या व पिण्याच्या आधी दात घासण्याच्या आधी उपाशी पोटी हे पाणी याच भांड्यात गरम करुन प्या. या पाण्याला सकाळी सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास शरीरातील आम्ल पित्त संपूर्ण संपुष्टात येते. सोबतच पोट देखील नैसर्गिक मार्गे साफ होण्यास मदत होईल.

हे वाचा:   फक्त 10 रुपये खर्च येईल, चेहरा चारचौघात उठून दिसेल, असा साधारण उपाय कोणी सांगणार नाही.!

ही सवय आजच स्वतःच्या आचरणात आणा. मित्रांनो रोज रात्री जेवणानंतर फळे खाणे देखील एक पोट साफ करण्याचा एक उत्तम उपाय आहे. फळांमध्ये शरीर उपयुक्त विटामीन आणि मिनरल्स असतात आणि सोबतच अन्न पचनासाठी खूप महत्वाचा घटक म्हणजे फायबर देखील मोठ्या प्रमाणावर असते. सफरचंद, डाळींब, केळी व किवी अशी फळे रोज आहारात घ्या.

याने तुमची पचन क्रिया बळवते व सकाळी पोट छान साफ होते. तुम्ही जेवण जेवल्या नंतर कधीच लगेच पाणी पिवू नये. जेवून झाल्या नंतर एक ते अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्या. अश्याने पोटात काही ही उरणार नाही पोट चांगले साफ होईल. मेथीच्या दाण्यांची पेस्ट करुन मधासोबत सकाळी उठून खाल्यास ब’द्धकोष्ठतेचा त्रास कायमचा संपेल व पोटाच्या सर्व बाधा नैसर्गिक रुपाने बर्या होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.