ओ शेठ.! बास झालं आता ते मलम लावणं, जुनाट गजकर्ण, खाज, खरूज साठी ही ट्रीटमेंट सुरू करा.! पुढच्या आठवड्यापर्यंत बघायला मिळणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी असेल तर आपल्याला दिवसेंदिवस खूपच वाईट वाटू लागते. अनेक लोक तर काही व्याधी ही खूप वर्षापासून असेल तर तशीच ठेवतात त्यावर त्वरित उपचार सुरू करत नाही. कसल्याही प्रकारची जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालेल्या असेल व कोणत्याही ठिकाणी जरी हे इन्फेक्शन झालेले असेल किंवा तुम्ही लहान किंवा मोठे असाल अशा सर्वांनाच उपयोगी पडेल असा उपाय आपण पाहणार आहोत.

मग ते इन्फेक्शन कसल्याही प्रकारचे असू दे, गजकर्ण, खाज, खरुज, नायटा, सोरायसिस यासारख्या अनेक त्वचारोगांपासून आपली सुटका करून देणारा हा एक उपाय आहे. हा उपाय खूप साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीराला झालेल्या कोणत्याही त्वचारोगापासून आपली सहज सुटका होणार आहे. आणि जो काही आपला त्वचा रोग झालेला आहे. तो पूर्णपणे बरा होणारा हा उपाय आहे.

महागड्या वैद्यकीय ट्रीटमेंट घेऊन तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधे खाऊन जे त्वचारोग बरे होत नाहीत. तो त्वचारोग हा घरच्या घरी केलेल्या साध्या आणि सोप्या उपायामुळे बरा होणार आहे. ज्यावेळी महागड्या ट्रीटमेंट औषध गोळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. त्यावेळी आयुर्वेदाचा परिणाम आपल्या शरीरावर खूप चांगल्या प्रमाणे होतो. आणि आपण जो उपाय पाहणार आहोत.

त्या औषधाचा जर वापर आपण दोन ते तीन वेळेस केला तर आपल्या शरीरावर असलेले कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा त्वचारोग पूर्णपणे बरा होणार आहे. त्वचारोग बरा करण्यासाठी जे आपण औषध तयार करणार आहोत. हे औषध तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. हा उपाय फुकटामध्ये होणार आहे या उपायासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत.

त्यातील पहिला घटक आहे म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी ती म्हणजे कडुलिंबाची पाने त्याचबरोबर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे. तो म्हणजे तुरटी आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन रुपये ची तुरटी लागणार आहे. कडुलिंबाची पाने भरपूर प्रमाणात घ्यावी ती सुकलेली ही नसावीत आणि कोवळी देखील नसावीत अशा प्रकारची कडुलिंबाची पाने घ्यायचे आहेत. आणि उकळीच्या साह्याने ती कडूलिंबाची पाने बारीक वाटून घ्यायची आहेत.

हे वाचा:   100 आजारासाठी करता येतो हा एक उपाय, प्रत्येकाने नक्की जाणून घ्या, सर्व प्रकारच्या शरीराच्या व्याधी होतात बऱ्या.!

ती पाने वाटून घेत असताना त्यामध्ये साधारणता पाच ते दहा ग्रॅम होईल, एवढी तुरटी घालून कडुलिंबाची पाने व तुरटी एकत्र वाटून घ्यायचे आहेत. तुरटी आणि कडुलिंबाची पाने तुम्ही उकडीच्या साह्याने देखील वाटून घेऊ शकता. किंवा मिक्सरमध्ये देखील तुरटी आणि कडूलिंबाची पाने तुम्ही वाटून घेऊ शकतात. कडूलिंबाच्या पाण्यामध्ये फंगल इन्फेक्शन नष्ट करणारे अनेक गुणधर्म आहेत. त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांमध्ये बुरशीनाशक घटक देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यामुळे आपल्या शरीरावर उठलेले कोणतेही इन्फेक्शन या कडुलिंबाच्या पानामुळे कमी होतात त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल तसेच रक्त शुद्ध करणारे अनेक घटक आढळतात. त्याचप्रमाणे तुरटीमध्ये देखील अँटीफंगल इन्फेक्शन दूर करणारे अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे आपल्या शरीरावर उठलेले त्वचारोग यामुळे कमी होतात. बरेच खर्चिक औषध उपचार घेऊन देखील जो परिणाम दिसत नाही.

किंवा आपल्या शरीरावर झालेले त्वचारोग कमी होत नाही ते या उपायाने कमी होतात. तुरटी आणि कडुलिंबाची पाने एकत्र कुटून घ्यायचे आहेत जर पाने निबार किंवा सुकलेले असेल तर त्यात थोडे तुम्ही पाणी वापरू शकता. जर मिडीयम ना कवळी ना जून अशा पद्धतीची जर आपण कडुलिंबाची पाने घेतली तर ती कुटण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करावा लागणार नाही. आणि फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी न पाणी वापरलेल्या कडुलिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो.

कडुलिंबाची पाने व तुरटी एकत्र वाटून झाल्यानंतर एक सुती कापड घ्यायची आहे व ते एकत्र असलेली कडुलिंबाची पाने व तुरटीचे मिश्रण एकत्र करून त्या सुती कापडावर घ्यायचे आहे. आणि कापडाच्या सहाय्याने त्याचा वस्त्रगाळ तयार करून घ्यायचा आहे एखाद्या मलम प्रमाणे हे मिश्रण दिसते. तुरटी आणि कडुलिंबाचा जो रस निघालेला आहे. तो ज्याही ठिकाणी आपल्याला त्वचारोग झालेला आहे किंवा फंगल इन्फेक्शन झालेले आहे. नायटा खरूज यासारख्या अनेक त्वचारोगांवर हा उपाय खूप फायदेशीर आहे.

मग ही इन्फेक्शन आपल्याला जागेमध्ये असेल किंवा पाठीमागे इतर कोठेही असेल त्या ठिकाणी हे औषध लावायचे आहे. ज्या पद्धतीने आपण मलम लावतो. त्याच पद्धतीने हा कडुलिंबाच्या पानांचा रस लावायचा आहे. रस लावल्यानंतर ते तसेच वाळवायचे आहे. मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी झोपण्याआधी केला तरी चालतो. किंवा सकाळी केला तरी चालतो. जर हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या वेळी केला तर याचा रिझल्ट अति जलद आपल्याला मिळेल.

हे वाचा:   अरे बापरे.! एम-आर-आय स्कॅन कसा केला जातो माहिती आहे का.? ही माहिती कोणालाही माहिती नसेल एकदा नक्की वाचा.!

जर हा उपाय आपण रात्रीच्या वेळी केला तर ते औषध रात्रभर आपल्या त्वचेवर तसंच राहील. व आपले फंगल इन्फेक्शन कमी होईल. जर सकाळी हे औषध लावले तर ते औषध तसेच वाळूपर्यंत लावून आपण आपल्या इतर कोणत्याही कामासाठी जाऊ शकता. कडुलिंबाच्या पानांचा आणि तुरटीचा जो उपाय आपण करणार आहोत. यासाठी लागणारे हे मिश्रण आपण सतत दिवस साठवून ठेवू शकतो. आपण जे मिश्रण तयार करणार आहोत.

ते मिश्रण आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्याला सात दिवस या मिश्रणाचा वापर करता येईल. आपल्या त्वचेवर झालेले फंगल इन्फेक्शन किंवा त्वचारोग हा उपाय केल्याने तीन दिवसांमध्येच बरा होईल मात्र सलग सात दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे. जेणेकरून आपल्या त्वचेवर उठलेले कितीही जुनाट त्वचारोग किंवा फंगल इन्फेक्शन आहेत.

ते सर्व मुळासकट नाहीसे होतील व पुन्हा कधीही आपल्याला ते होणार नाहीत. व त्याचा त्रास देखील होणार नाही. हा कमी खर्चामध्ये साधा आणि सोपा उपाय तुम्ही घरच्या घरी करून आपल्या त्वचेवर उठलेले फंगल इन्फेक्शन कमी करू शकता. यासाठी आपल्याला खूप मोठा खर्च देखील करावा लागणार नाही. आणि जेवण केलं कसं करायचं यासाठी आपल्याला वैद्यकीय खर्च देखील करावा लागणार नाही.

महागड्या गोळ्या देखील आपल्याला यासाठी घ्याव्या लागणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.