नागिन झाल्यानंतर या चुका करणे टाळावे.! अन्यथा जीवावरही बेतू शकते.! अनेकांना याची माहिती नसेल एकदा अवश्य वाचा.!
आपण आता एकवीसव्या शतकाकडे वळत आहोत आणि तरी ही जुन्या काही रुढी अजून आपल्या समाजातून जात नाही. नागीण हा आजार आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. मित्रांनो नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने शरीराला विळखा मारला की जिवाला धोका असतो हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल. […]
Continue Reading