कुठे सापडलीच ही वनस्पती तर लगेच आपल्या अंगणात लावा.! खूप कामाची आहे ही औषधी वनस्पती..!

आरोग्य

चला तर मग मित्रांनो आपल्या वनस्पती बद्दल माहिती घेण्याची शृंखला पुढे नेत आज आपण जाणून घेऊयात अशाच एक अनोख्या वेगळ्या वनस्पती बद्दल. या वनस्पतीचे नाव आहे गुलबक्षी. यापैकी बऱ्याच जणांनी ही वनस्पती पाहिली असेल. या वनस्पतीची फुलं अतिशय मनमोहक असतात. पिवळी, गुलाबी, पांढरी, केसरी, राणी अशा वेगवेगळ्या रंगाची फुलं असे प्रकार असतात.

संध्याकाळी चारच्या सुमारास ही फुले उमलतात आणि रात्रभर उमललेलीच राहतात. नेपाळमध्ये या वनस्पतीला लंका फुल म्हणतात. या वनस्पतीचे अनेक फायदे असतात. गुलबक्षीची फुलांचा हार देवपूजेत वापरला जातो तसेच अनेक डेकोरेशन मध्ये गुलबक्षीची फुले वापरली जातात. आज आपण या वनस्पतीचे काही आयुर्वेदिक फायदे पाहणार आहोत. पोटदुखी होते गायब, खाज येणे करते कमी तसेच त्वचेच संक्रमण दूर करते सोबत सर्दी खोकला यामध्ये देखील लाभकारी ठरते.

हे वाचा:   टकलावर सुध्दा उगवत असतात केस, त्यासाठी करावा लागतो हा एक छोटासा उपाय.!

शिवाय जखम भरून येण्यास मध्ये हे अत्यंत फायदेशीर ठरते. वनस्पतींच्या पाण्यामध्ये अँटी बॅक्टरियल, अँटी फंगल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. ज्यामुळे सूज आली असेल तर त्या सुजेच्या जागी वनस्पतींच्या पानांची पेस्ट लावली असता सूज लवकर उतरते. कापले असल्यास, भाजल असल्यास जखम लवकर भरून येत नसल्यास त्या जागी ताज्या गुलबक्षी च्या पानांचा रस लावल्यास जखम लवकर भरून निघते व खूप फायदा होतो.

जखम बरी करण्याचा एक आयुर्वेदिक आणि जुना उपाय आहे. डायबेटिस असणाऱ्या रोग्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. तर अशा लोकांनी याचा प्रयोग नक्की केला पाहिजे. खाज खुजली खरुज जर झाले असेल तर ते मिटवण्यासाठी हे अत्यंत लाभदायी ठरते. एवढेच काय तर कुष्ठरोग झाला असल्यास या वनस्पतीच्या मदतीने सर्व देखील तुम्ही मुळापासून समाप्त करू शकता. यासाठी तुम्ही या वनस्पतीची ताजी फुलं तोडून स्वच्छ धुवा.

हे वाचा:   लाखोंचे औषधे यापुढे फेल आहेत.! याला गवत समजून दुर्लक्ष करण्याची चुकी करू नका.! जगातील खरीखुरी संजीवनी आहे ही एक वनस्पती.!

या फुलांना वाटून रस काढा. हा रस शरीरावर ज्या भागात आज खुजली गजकर्ण खरूज असेल त्या भागावर लावा. हा प्रयोग सलग सात दिवस करून पहा तुम्हाला फरक जाणवू लागेल. उपाय सतत सुरूच ठेवा. तुमची त्वचे संबंधित समस्या अगदीच ठीक होईल. कुष्ठरोगात देखील सारखाच प्रयोग करावा. गुलबक्षीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या आणि आपल्या प्रियजनांसोबत ही माहिती नक्की शेअर करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *