रात्री मुळा खाल्ल्यास काही होते का? मुळा खाल्ल्यास शरीरात काय बदल होत असतात.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

आरोग्य

मित्रांनो आपल्यापैकी काही जण मुळा म्हटलं की नाक मुरडतात तर अनेक जण मुळ्याचे पराठे मात्र आवडीने खातात. काही लोकांना थोड्याफार प्रमाणात महत्त्व पटल्याने सॅलेड म्हणून का होईना मुळा लोकप्रिय आहे. काही घरांमध्ये मुळ्याची भाजी देखील केली जाते. काहीसा उग्र आणि तिखट चवीचा असणारा मुळा अत्यंत गुणकारी आहे. मूळ आहे एक कंद असल्याने ते जमिनीखाली वाढते.

मुळाचे पाने मात्र वर असतात. अनेक जण हा पाना फेकून देतात परंतु या पानांमध्ये देखील अनेक पोषक तत्व असतात. मुळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, गंधक, आयोडीन आणि लोह प्रचंड प्रमाणात असते. यासोबतच सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, मॅग्नेशियम देखील मुबलक प्रमाणात आढळते. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विटामिन ए, बी आणि सी असते. मुळा सोबत त्याची पाने खाणे देखील शरीराला फायदेशीर असते.

मूळ यामुळे वात कफ आणि पित्त विकार दूर व्हायला मदत होते. आरोग्याच्या दृष्टीने बारीक मुळा खाणे कधीही श्रेयस्कर ठरते. जाडजुड मुळा खाणे टाळावे. मधुमेह, मुळव्याध इत्यादी आजारांवर मुळा अत्यंत गुणकारी आहे. महिलांच्या तक्रारी मध्ये मुळा सॅलेड प्रमाणे अवश्य सेवन करावे त्याने फायदा होतो. दररोज सकाळी एका मुळ्याचे सेवन केल्याने का’वीळ देखील दूर राहते. अन्न नीट पचत नसल्यास अजीर्ण होत असल्यास त्यांनी आहारात मुळा व लिंबू एकत्रित अवश्य खावा.

हे वाचा:   मेहंदी मध्ये ही एक वस्तू टाकून केसांना लावा, वयाच्या साठीपर्यंत केस काळे राहतील...!

मुळ्याचा रस काढून त्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो. मुळ्याची पाने व सब्जा बी एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा रोग होत नाही. वांग चे डाग पिंपल्स होते सर्वदूर, चेहरा होतो टवटवीत. मुळ्याची पानं सावलीत सुकवून बारीक पावडर करून ठेवावी. त्यामध्ये समप्रमाणात साखर मिसळून सलग दोन महिने सेवन केल्यास मूळव्याधीचा त्रास नष्ट होतो.

असे आढळून आले आहे की मुळ्याचा रस एक दिवसाआड घेतल्यास मुतखडा देखील विरघळून जातो. मु’त्र संबंधित या रोगामध्ये देखील फायदेशीर आहे मुळा. आपल्यापैकी अनेक जणांना कान दुखीचा त्रास अचानक उद्भवतो त्यासाठी हा उपाय करून बघा. तीस ग्राम मुळ्याच्या पानांचा रस घेऊन त्यामध्ये दहा ग्राम मोहरीचे तेल मिसळा. हे दोनही घटक मंद आचेवर शिजवून घ्या.

हे वाचा:   रात्री झोपताना ह्या चार गोष्टी खाणाऱ्या लोकांचे वजन हे कमी होतच असते, तुम्ही सुद्धा हे खाऊन वजन कमी करू शकता.!

यामधील पाण्याचा अंश नष्ट झाल्यावर तो गाळून बाटलीमध्ये भरून ठेवा. कानदुखी च्या समस्येमध्ये हे तेल कानामध्ये दोन ते तीन थेंब सोडा. थोड्याच वेळात कानदुखी थांबेल. तसेच खोकला येत असेल तर दीड कप उसाच्या रसासोबत अर्धा कप मुळाचा रस मिसळून दररोज सकाळी काही दिवस घ्या खोकला त्वरीत थांबतो. तुम्हाला सांगितलेले मुळाचे फायदे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल.

ही माहिती माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *