लाखो रुपयांचे औषधे जे करू शकले नाही ते एका केळीने करून दाखवले.! मुळव्याधाचे मूळच मुळासकट उपटून टाकले.! दोन दिवसात काम तमाम.!

आरोग्य

जर आपल्यापैकी कोणाला देखील मूळव्याधीचा आजार असेल तर त्यामध्ये होणारा त्रास आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. हा एक गंभीर आजार आहे. मुळव्याध नक्की होण्यामागे अनेकदा अनेक कारणे कारणीभूत असतात. ही कारणे अनेकदा योग्य वेळी जाणून घेणें गरजेचे आहे. गु’द’द्वा’राजवळील र’क्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो, असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे र’क्तवाहिन्या फुगतात व सुजतात. आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठता जाणवणे.

ही काहीशी कारणे मु’ळ’व्याधसाठी सांगितली जातात. मु’ळ’व्या’ध कोणत्याही कारणांमुळे झाला तरी त्यामध्ये होणारा त्रास हा भरपूर भयंकर असतो, तो त्रास सहन करण्या पलीकडचा असतो त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना हा त्रास सहन करता येत नाही. अनेकदा तर मु’ळ’व्याधासाठी ऑपरेशन देखील करावे लागते आणि त्यानंतर पाळावी लागणारी तथ्ये ही भरपूर कठीण असतात त्यामुळे या आजारांचा आधीच ईलाज केला तर तो तेवढाच चांगला असतो.

म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे मु’ळ’व्याध चांगला होईल सोबतच परत कधीच मु’ळ’व्याध होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय बनविण्याची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम केळे लागणार आहे. केळे आपल्या शरीरासाठी अत्यंत औषधी असते.

एक केळे आपल्याला आधुनिक संशोधनानुसार बी जीवनसत्त्व, सी व्हिटॅमिन थोडे आणि सूक्ष्म प्रमाणात अ जीवनसत्त्वही प्रदान करते. यात अंशत: लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियमही असते त्याचप्रमाणे केळे हे आपल्या शरीराला थंडावा देते त्यामुळे मु’ळ’व्याध असलेल्या व्यक्तींना केळे खाणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपण इथे केळ्याचा वापर करणार आहोत. आपल्याला जास्त केळ्याचा वापर करण्याची गरज नाही.

हे वाचा:   तुमचे पाय खूपच काळे पडले आहेत का.? पायांची सुंदरता वाढवण्यासाठी करायचे हे काम.! साधा सोपा उपाय कोणी नाही सांगणार.!

आपण अर्ध्या केळ्याचा वापर देखील करू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त अर्धे केळे किंवा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पूर्ण केळ्याचा वापर देखील करू शकता. हे केळे कोणत्याही प्रकारचे असले तरीही चालेल. केळ्यांमध्ये जे प्रकार येतात त्यापैकी कोणत्याही केळ्याचा वापर तुम्ही करू शकता. सर्वप्रथम केळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर.

कापूर तोच वापरायचा आहे जो आपण दररोज पूजेसाठी वापरतो. हा कापूर आपल्या शरीरासाठी देखील अत्यंत फायदेशीर असतो. कापराचे फायदे अनेक आहेत कारण कापरामध्ये वेदना कमी करणारे आणि त्वचेचा दाह कमी करणारे गुणधर्म असतात म्हणूनच अनेक मलम अथवा क्रिममध्ये कापराचा वापर केला जातो. मु’ळ’व्याधामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आपण कापूराचा वापर करू शकतो सोबतच जखमांवर देखील कापूर हा अत्यंत गुणकारी असतो.

त्यामुळे याचा वापर आपण मु’ळ’व्याधाच्या त्वचेवर देखील करू शकतो ते देखील आपण पुढे पाहणार आहोत पण सर्वप्रथम छोटे-छोटे केलेले केळ्यांचे तुकडे यामध्ये एक कापूराची वडी टाकून दररोज सकाळी उपाशीपोटी याचे सेवन आपल्याला करायचे आहे. तुम्ही कापराची वडी देखील वापरू शकता किंवा दुसरा जो कापूर असतो तो कापूर देखील तुम्ही वापरू शकता त्याचे प्रमाण देखील एका वडीच्या कापूरा एवढे आपल्याला ठेवायचे आहे.

हे वाचा:   फक्त तीन वेळा.! आलेली सुस्ती, थकवा, कमजोरी फक्त तीन मिनिटात गायब.! सांधे दुखी कायमची मिटेल.! उतारवयात आलेल्यांनी नक्की वाचा.!

कापूर असाच खाल्ला तर तो कडू लागतो त्यामुळे आपल्याला इथे केळ्याचा वापर करून हा कापूर खायचा आहे. या कापूराचे सेवन आपल्याला सकाळी करायचे आहे आणि ते देखील उपाशीपोटीच करायचे आहे. आपल्या शरीरावर त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे हे चांगले होतील आणि लवकर होतील. हा उपाय दररोज केल्यामुळे मु’ळव्याध कायमचा नष्ट होऊ शकतो आणि परत कधीच आपल्याला मु’ळ’व्याध देखील होणार नाही आणि त्यामुळे होणारे त्रास देखील आपल्याला होणार नाही.

सोबतच आपल्याला महागड्या औषधांचे सेवन देखील करावे लागणार नाही तसेच ऑपरेशन देखील करावे लागणार नाही. त्यानंतर हे त्वचेवर कसे लावायचे तर सर्वप्रथम एका कापूराच्या वडीची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पावडर एक चमचा नारळाच्या तेलामध्ये टाकून हे तेल आपल्याला त्वचेवर लावायचे आहे. झोपण्याआधी मु’ळव्याध झालेल्या त्वचेवर आपल्याला हे तेल लावून घ्यायचे आहे.

असे महिनाभर केल्यास त्या जखमा देखील भरून येतील आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे परत कधीही आपल्याला मु’ळ’व्याध होणार नाही. आजच्या या उपाया मध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी या घरगुती असल्यामुळे व रोजच्या वापरातील असल्यामुळे सोबतच या आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्याला यामुळे कोणताही त्रास होणार नाही व आपल्याला कोणतीही हानी होणार नाही. उलट याचा फायदाच होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.