चेहऱ्यावरच्या पिंपल्स चे काम तमाम होईल.! हा उपाय करून नाही बघितला तर आयुष्यात पश्चाताप होईल.! चेहरा एखाद्या अभिनेत्री सारखा उजळून निघेल.!

आरोग्य

बदलत्या वातावरणामुळे तेलकट, तुपकट रोजच्या आहारात याचे सेवन केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. हार्मोनल चेंजेस मुळे देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात व काळे डाग मुरमे हे आपल्या चेहऱ्यावर येत असतात. आपल्या चेहऱ्यावर काळे डाग दिसू नये म्हणून आपण अनेक प्रयत्न करतो, जसे की वेगवेगळे फेस वॉश किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेगवेगळ्या क्रीम वापरणे पण त्याने आपले पिंपल्स कायमचे निघून जात नाही.

जरी पिंपल्स कमी झाले तर त्या ठिकाणी काळा डाग निर्माण होतात म्हणूनच आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्याचा वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग, पिंपल्स राहणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट इथे वापरायची आहे तो म्हणजे टोमॅटो.

टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यास आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा टोमॅटो आपल्या चेहऱ्यावर लावायला पाहिजे पण आज आपण वापर करणार आहोत तो वेगळा आहे त्यासाठी आपल्याला इथे टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला अर्धा टोमॅटो कापायचा आहे आणि गाळण किंवा कोणत्याही सहाय्याने आपल्याला त्याचा पातळ रस काढायचा आहे.

हा रस चहा गाळणीच्या सहाय्याने लवकरात लवकर काढता येईल त्यासाठी आपल्याला अर्धा टोमॅटो कापून चहा गाळणीमध्ये आपल्या बोटांच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यायचा आहे. अर्धा टोमॅटो तून आपल्याला एक ते दीड चमचा रस मिळेल. त्यानंतर यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ऍड करायची आहे म्हणजेच वापरायची आहे ती म्हणजे मुलतानी माती. मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

हे वाचा:   सकाळी उठल्यानंतर या चुका करणाऱ्या लोकांना दिवस कधीच चांगला जात नसतो.!

पूर्वीपासून आपल्या चेहऱ्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी माती नियमितपणे लावल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. चेहऱ्यावर जास्त फोड, मुरुम झाल्यामुळे होणारी जळजळ रोखण्यास मुलतानी माती खूप फायदेशीर आहे. सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यास मदत करते. या मातीचा नियमित वापर केल्याने सुरकुत्या आणि त्वचेतील सैलपणा दूर होण्यास मदत मिळते म्हणून इथे आपल्याला दोन चमचा मुलतानी माती घ्यायची आहे.

टोमॅटोच्या रसामध्ये एकत्र करून त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे तत्पूर्वी आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये वापरायचे आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी. एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते.

गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. एवढ्या गुणधर्माने समृद्ध असलेले गुलाब पाणी आपल्याला येथे वापरायचे आहे. याचा वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील निघून जातात. आता या तिन्ही गोष्टी एकत्रित रित्या मिक्स करून त्याची बारीक पेस्ट म्हणजे फेसपॅक तयार करायचा आहे. आताही तयार करून घेतलेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर कुठेही पिंपल असेल, काळे डाग असतील तर त्या ठिकाणी कापसाच्या मदतीने लावायचे आहे.

जर कापसाच्या मदतीने तुम्हाला लावायचे नसेल तर हाच स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पेस्टचा वापर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर करायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला आपला चेहरा देखील स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जेणेकरून जर आपल्या चेहऱ्यावर धूळ असेल तर ती निघून जाईल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरेल म्हणून पेज लावून झाल्यानंतर दहा मिनिटे आपल्याला ती पेस्ट तशीच आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे.

हे वाचा:   रक्ताच्या गाठी झाल्या आहेत का.? रक्त पातळ करायचे आहे का.? मग हे तीन उपाय तुमच्या साठी दवाखाना विसरून जावा लागेल.! चपाती बरोबर रोज खा.!

जेणेकरून ती पेस्ट व्यवस्थित सुकेल आणि त्यानंतर ती सुकल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे. पेस्टच्या किंवा या फेस पॅक च्या मदतीने किंवा याच्या एका वापराने आपल्या चेहऱ्यावरील सर्व काळे डाग निघून गेलेले असतील. जर डाग खूप जास्त काळे असतील तर त्यांना दोन ते तीन वेळा ही पेस्ट लावावी. एका वापरामध्ये सर्व डाग एकाच वेळी निघून जाणार नाही त्याला थोडा वेळ लागेल त्यामुळे एक आठवडाभर या पॅकचा आपल्याला वापर करायचा आहे.

त्याबरोबरच काही तथ्य देखील पाळायचे आहेत जसे की तेलकट, तुपट, बाहेरचे पदार्थ खाणे कमी करायचे आहे यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे. ही पेस्ट एकदा तयार करून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकतो. यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्यामुळे याचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही तरी देखील वापरण्यापूर्वी आपण याची पॅच टेस्ट करून पहावी.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.