दहा दिवसात दहा किलो वजन कमी करणे शक्य आहे का.? हा एक उपाय अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवेल.!

आरोग्य

मानवाचे जीवन अत्यंत मौल्यवान आहे. माणूस निरोगी असेल तर आयुष्याची रेष ही वाढत जाते परंतू जर त्याचे स्वस्थ ठीक नसेल तर मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपले आरोग्य आपल्या जीवनशैलीवर आधारीत असते. आपले खान-पान व राहणीमान जसे असेल तसेच आरोग्य आपल्याला लाभते. मित्रांनो आजच्या या युगात टिकून रहायचं असेल तर मेहनत करुन पैसे कमवणे खूप महत्वाचे आहे.

मेहनत करण्यासाठी आपल्या शरीरात बळ असणे गरजेचे आहे आपले आरोग्य नीट असणे आवश्यक आहे. आज काल वाढते वजन ही प्रत्येक घरात एक सामन्य समस्या झालेली दिसून येते. वजन वाढल्यास त्याचे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम दिसून येतात. आपण आपल्या कामात मंद होतो सोबतच अनेक आजरांना देखील आपल्याला समोरे जावे लागते.

मित्रांनो वाढते वजन सुरवातील समान्य वाटते मात्र नंतर कोलेस्टेरॉल व प्रेशर आणि सोबतच मधूमेह यांसारखे घातक रोग आपल्याला होवू शकतात. मात्र आता अगदी सोप्या व नैसर्गिक पद्धतीने वाढते वजन कमी करणे शक्य आहे. होय आज आम्ही या लेखात हाच उपाय तुमच्या समोर मांडणार आहोत. म्हणूनच हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. आज कालच्या या धवत्या जगात तुम्हाला सगळे काही मिळेल मात्र कोणत्या कामासाठी मुबलक वेळ मात्र मिळणार नाही.

हे वाचा:   कांदा केसासाठी चांगला की वाईट.? तुम्ही केसांना कांद्याचा रस लावता का.? मग एकदा हे नक्की वाचा.!

आपल्याला सर्व कामे अगदी जलद गतीने करावी लागतात म्हणूनच आपण अन्न देखील फास्टच खातो म्हणजेच फास्ट फूड जास्त ग्रहण करतो. संतुलित आहार घेणे आपल्याला जमत नाही. याचे दुष्परिणाम म्हणजेच रोज बाहेरचे खाणे खावून तुमचे पाचन तंत्र बिघडते. होय आपण ग्रहण केलेले तेलकट व तिखट अन्न नीट कधीच पचत नाही ते या उलट चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरात राहून जाते आणि यामुळे आपले वजन वाढू लागते.

सोबतच ही चरबी जेव्हा हृदया पर्यंत पोहचते तेव्हा आपल्याला कोलेस्टेरॉलचा त्रास जाणवू लागतो व अनेक गोळ्या-औषधे घेण्यास आपण भाग पडतो. तसेच आपले शरीर स्थूल बनते इतर समान्य लोकां प्रमाणे आपण कामे करु शकत. जरा मेहनतीचे काम केल्यास आपल्याला थकवा जाणवू लागतो. सोबतच व्यायामाची कमी देखील वजन वाढण्याचे एक मूळ कारण मानले जाते. आपले शरीर जर योग्य व नियमित हालचाल करत असेल तर तुमचे वजन देखील प्रमाणात राहिल.

रोज सूर्यनमस्कार व वीस मिनिटे व्यायाम केल्याने श्वासोच्छ्वास संतुलित राहतो, शरीर मजबूत बनते व घामाच्या स्वरूपात चरबी बाहेर पडते व वजन वाढत नाही वाढलेले वजन कमी होते. सोबतच पाचन तंत्र देखील सुरळीत काम करते. तुमचे वजन वाढले असल्यास तुम्ही सर्व प्रथम लसूण घ्या. होय लसूण ही अत्यंत गुणकारी आहे आपल्या भारतीय स्वयंपाक घरात ही अगदी सहज मिलते.

हे वाचा:   डोक्यावर असलेले सफेद केस आपोआप काळे होत जाईल.! सफेद केसांचा याहून सोपा उपाय तुम्ही तरी कधी बघितला नसेल.!

लसूण गरम असल्या कारणाने ही शरीरातील चरबी कमी करते व मेटोबोलीजम वाढवते. म्हणूनच लसूण बरीक करुन नीट वाटून घ्या. दुसरा घटक आपण जो घेणार आहोत तो म्हणजे आले. आले एक आयुर्वेदीक व रामबाण औषध आहे. याचे अनेक फायदे आयुर्वेदात लिहून ठेवले गेले आहेत. हे देखील वजन कमी करण्यास फायदेशीर आहे म्हणून आल्याचा वापर देखील आपल्याला करायचा आहे. आले व लसूण बारीक करुन उकळलेल्या पाण्यात टाकायचे आहे.

नंतर या मध्ये लिंबाचा रस व नैसर्गिक मध देखील टाकायचा आहे. या दोन्ही गोष्टी देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत. हे मिश्रण दहा मिनिटे तसेच ठेवण गाळून घ्या जेवणा आधी रोज एक तास याचे सेवन केल्यास तुमचे वाढलेले वजन नैसर्गिक पद्धतीने नक्कीच कमी होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.