सकाळी कोमट पाणी पिणारे.! वाचल्याशिवाय जाऊ नका.! कोमट पाण्याचे खूप मोठे कोडे आज उलगडणार.!

आरोग्य

मित्रांनो, अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय असते. अनेक लोक असे म्हणतात की हे सगळे वाईट आहे. पण काही लोक असेही म्हणतात की ही सवय अतिशय चांगली आहे. यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. परंतु यामागे नेमके काय सत्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक लोक कोमट पाण्याचे सेवन करत असतात. याला खूप कारणे आहेत.

मात्र हे कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात हे आपण आज जाऊन घेणार आहोत. कोमट पाणी पिल्याने फायदे होतात की तोटे होतात या बद्धलची माहिती आहे. जर आपणही कोमट पाणी पीत असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो या पृथ्वीवर जेवढेही जीवन आहे ते अस्तित्वात असण्याचे कारण म्हणजे पाणी आहे. मित्रांनो पाणी हे फक्त पृथ्वीवरच सर्वात ज्यास्त आढळले जाते.

मित्रांनो, मानवाचे जे शरीर आहे ते 70% फक्त पाण्याने बनले आहे. मग असे हे आपले शरीर जर 70% केवळ पाण्याने बनले असेल तर आपण जे पाणी ग्रहण करतोय त्याची पद्धत देखील योग्य असायला हवी आणि आपण योग्य पद्धतीचेच पाणी प्यायला हवे. मग प्रश्न असा पडतो की, कोमट पाणी प्यावे की थंड प्यावे की नॉर्मल पाणी प्यावे? तर जे लोक कोमट पाणी पीत आहेत अश्या लोकांवर काय परिणाम होतात हे आपण पाहणार आहोत.

मित्रांनो, गरम म्हणजेच कोमट पाण्याचे खूप सारे फायदे आहेत. कोणतेही तोटे नाहीत.सर्वात महत्वाचा जो फायदा या मुळे होतोय तो म्हणजे जे लोक कोमट पाणी पितात त्यांची पचन क्रिया खूप चांगली होते आणि जर पचन क्रिया चांगली होत नसेल,आपल्याला जर गॅस, कफ यांसारखे जर आजार असतील आपलं पोट जर वारंवार बिघडत असेल, तर आपण देखील आजपासून कोमट पाणी पिण्यास सुरुवात करा.

मित्रांनो कोमट पाणी घेतल्याने काय होत तर कोमट पाणी हे आपल्या शरीरामध्ये जेव्हा जात लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये जेव्हा हे जात तेव्हा या आतड्यांचे काम वेगवान करण्याचे काम हे करत आणि जेव्हा यांची हालचाल वाढते ते नकळतच आपण जे काही अन्न ग्रहण केलंय त्याच पचन व्यवस्थित होत आणि मित्रांनो गरम पाणी पिण्याचा दुसरा फायदा म्हणजे ज्या प्रकारे आपली पचन क्रिया सुधारते.

हे वाचा:   डोळ्या साठी हे अमृत आहे.! जे लोक डोळ्यावरचा चष्मा काढू इच्छिता त्यांच्या साठी खास उपाय.! नक्की वाचा.!

त्याच प्रकारे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण म्हणजेच रक्त प्रवाह सुधारण्यास देखील याने मदत होते. याच कारण अस आहे ज्या वेळी आपण कोमट पाणी पितो त्या वेळी आपल्या शरीरातील तापमान ते वाढत आणि ते वाढल्यामुळेच आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्टेरॉल असत त्याचे प्रमाण कमी होते. तर हा देखील कोमट पाणी पिण्याची खूप मोठा फायदा आहे. मित्रांनो तिसरा फायदा म्हणजे सांधेदुखी.अनेकांना सांधेदुखीचा त्रास असतो.

शक्यतो हिवाळ्यामध्ये सांधे खूप दुःखायला लागतात आणि या वर देखील हे कोमट पाणी हर रामबाण उपाय आहे. मित्रांनो तुम्ही म्हणाल सांधेदुखी चा आणि कोमट पाणी पिण्याचा काय संबंध आहे. मित्रांनो सांधेदुखतात म्हणजे काय तर हाडे जी झोडलेली असतात आणि हाडांना जोडलेल्या असतात. मांसपेशी आणि मांसपेशी मध्ये जवळजवळ 80% हे पाणी आहे. जर असे असेल तर आपण ज्यावेळी कोमट पाणी पितो त्या वेळी या मांसपेशी मध्ये लवचिकता आणि त्या मुळेच सांधेदुखी वर सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो.

तर या एक खूप चांगला फायदा आपल्याला होतो. मित्रांनो पुढील फायदा म्हणजे कोमट पाणी पिल्याने शरीरामधील अतिविषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरामध्ये चयापचन प्रक्रिया सतत चालू असते. प्रत्येक पेशी मधी चयापचन ही क्रिया चालू असते. त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते. आपण सर्व कामे करत असतो. ही जर क्रिया आपल्याला चांगली व्हावी असे वाटत असेल तर साठी आपण कोमट पाणी प्यायला हवे.

हे वाचा:   केवळ एकदा चेहऱ्याला लावा, चेहरा दुधापेक्षा जास्त गोरा होईल, लोक बघून हैराण होतील.!

मित्रांनो पुढचा फायदा म्हणजे केस आणि त्वचा. आपल्या सर्वांना माहीतच आहे केसांच्या आणि त्वचेच्या खूप साऱ्या समस्या आहेत. केस गळतात, केस पांढरे होतात, अश्या अनेक प्रकारच्या समस्या येतात. तर तुम्ही जर कोमट पाणी पीत असाल तर या समस्या निघून जातील. आम्ही हे म्हणत नाही की पूर्ण समस्या निघून जातील फक्त ज्या समस्या आहेत त्या कमी होतील. जस केसांचं आहे तसेच त्वचेचे देखील आहे.

ज्यांच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या पडू लागल्या आहेत, त्वच्या काळसर होऊ लागली आहे, पिंपल्स येत आहेत या सर्व समस्यांना कमी करण्याच काम कोमट पाणी करत आणि म्हणूनच ज्यांना हे प्रॉब्लेम आहेत त्यांनी देखील कोमट पाण्याने सेवन करा. आपल्याला देखील नक्की फरक जाणवेल आणि पुढील फायदा म्हणजे लठ्ठपणा सर्वांनाच ही समस्या येत आहे कारण आहार हा कुठेतरी बिघडला आहे. आपले जागरण खूप वाढलेले आहे.

या सर्वांचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. मित्रांनो याच आपल्या वाढलेल्या वजनावर आणि चरबीवर अनेक उपाय लोक करत आहेत. पण काही फरक पडत नाही. तर मित्रांनो अशा वेळी आपण कोमट पाणी पिऊ शकता आणि मित्रांनो तुम्ही ज्या वेळी कोमट पाण्याचे सेवन करून जिम कराल. व्यायाम कराल. त्यावेळी तुमच्या ज्यास्त कॅलरीज जळतील आणि जेव्हा ज्यास्त कॅलरीज जळतील तेवढा फायदा पोट कमी होण्यास होईल आणि चरबी पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल.

तर मित्रांनो अश्या प्रकारे खूप सारे फायदे आपल्याला कोमट पाणी पिल्याने होतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.