तेलकट त्वचा, डाग पिंपल्स याला वैतागला असाल तर यावर करायचे हे तीन उपाय.! चेहरा एखाद्या लहान बाळा सारखा कोमल होईल.!
उन्हाळा सुरू झाल्यानंतर चेहऱ्यावरती शरीरावरती येणारा घाम हा आपल्या त्वचेसाठी दुश्मन बनत असतो. खरंतर आपण जे पाणी पितो त्याचे बाहेर येण्यासाठी घाम हा नैसर्गिक रित्या असतो. परंतु हा घाम जर पुन्हा शरीरात जिल्हा तर यामुळे काही त्वचा विकार देखील होऊ शकतात. त्वचा विकार जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे त्वचा तेलकट पडणे डाग येणे चेहऱ्यावरती जखमा […]
Continue Reading