साखरे ऐवजी गूळ खाणारे लोक एकदा नक्की वाचा.! रोज रोज गुळ खाल्ल्यानंतर काय होत असते तुम्हाला माहिती आहे का.?
मित्रांनो कुठलेही मुल नवीन जन्माला येते तेव्हा त्याबद्दल आयुर्वेदात काही गोष्टी सांगितल्या आहे जसे की एक दिवसाच्या छोट्या बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त काहीही खायला प्यायला दिले जात नाही. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अशाच एक दिवसाच्या बाळाला देखील आपण गूळ खायला देऊ शकतो. यावरून तुम्हाला अंदाज येईल गुळामध्ये किती ताकद आणि जबरदस्त फायदा देणारे घटक असतील..! अत्यंत कमी […]
Continue Reading