जर कोणाला सर्दी खोकला झाला तर प्यायला द्यायचा हा काढा.! डॉक्टर ची पण गरज पडणार नाही लिहून घ्या.!
आपले सर्वस्व हे आपले आरोग्य असते हे सर्वांना मान्य करावेच लागेल. आरोग्य चांगले असेल तर माणसाच्या शरीर हे सुखी समृद्धी राहत असते. आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणीमुळे सामना करावा लागत नाही. खूप साऱ्या पैशांची बचत देखील होत असते. कारण दवाखान्यामध्ये खूप सारा पैसा जात असतो अशा वेळी खूप चिंता देखील करत असतो. लहान असो की मोठा […]
Continue Reading