घरच्या घरी मलाईदार मटका कुल्फी कशी बनवायची.! लहान मुलेच काय मोठी माणसे देखील आवडीने खातील.! अगदी कमी साहित्यात.!
उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड खावे वाटत असते. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला काही थंड कुल्फी तसेच इतर पदार्थ बनवायचे असेल तर खूप कंटाळा येत असतो. कारण ही बनवण्याची प्रोसेस खूप लांबी असते. प्रत्येकाला मार्केटमध्ये जाणे आणि कुल्फी विकत आणणे हे जमत नाही अनेक लोकांना वाटत असते की आपण घरगुती पद्धतीने घरीच कुल्फी […]
Continue Reading