घाण झालेले दात होतील इतके स्वच्छ, स्वतःच्या दातांवर विश्वास बसणार नाही, एकदा दात पांढरे शुभ्र करून घ्या.!

आरोग्य

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. चेहऱ्याच्या सुंदरते सोबतच दातांची सुंदरता असणे देखील खूप गरजेचे असते. परंतु आपण आपल्या दाताकडे एवढे लक्ष देत नाहीत. आपले दात अतिशय पिवळे झाल्यानंतर आपल्याला सुचते की आपण आता आपले दात स्वच्छ करायला हवेत. अनेकदा आपण काही चुकीचे पदार्थ खात असतो. यामुळे दात अतिशय घाण होत असतात.

घाण दात असल्यामुळे तोंडातून वास देखील येत असतो. धू’म्र’पान करणाऱ्या लोकांचे दात अतिशय घाण झालेले असतात कारण, धू’म्र’पानाचे जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे केमिकल वापरलेली असते. जे तोंडाला व दाताला घाण करत असतात. यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते. अशाप्रकारचे हे घाण झालेले दात आपण घरगुती पद्धतीने स्वच्छ करू शकतो.

अगदी घरगुती साहित्याद्वारे आपण हा उपाय करू शकतो या उपायाने कितीही घाण असलेले दात स्वच्छ होत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरात आढळणारे वस्तू लागेल, यासाठी लसुन लागेल लसनामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे दातांसाठी देखील अतिशय उपयुक्त मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करावा लागेल हा उपाय.

हे वाचा:   घाणेरडे दात दोन दिवसात होतील खडीसारखे, कोणालाही माहिती नसेल असा हा उपाय.!

सर्वप्रथम लसणाच्या काही कांड्या घेऊन त्याला चांगल्या प्रकारे फोडून घ्यावे. त्यावर असलेले सर्व आवरण काढून घ्यावे. आपल्याला या उपायासाठी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या लागेल या पाकळ्या चांगल्या प्रकारे सोलून याला किसणी च्या साह्याने किसून घ्यावे. हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्यावे. यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटोचा रस टाकावा. टोमॅटो का’पुन घ्यावा व त्यामध्ये असलेला रस पिळावा. साधारण पने एक चमचा रस या मिश्रणात टाकावा.

याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे त्यानंतर यामध्ये अतिशय थोड्या प्रमाणात कोलगेट पेस्ट किंवा तुम्ही जी पेस्ट वापरतात ती पेस्ट टाकावी. तसेच यामध्ये अर्धा चमचा सोडियम बायकार्बोनेट टाकावे. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने याला जवळपास पंधरा मिनिटापर्यंत एकत्र करत राहावे. त्यानंतर ब्रश च्या साह्याने याला दातांना चांगल्या प्रकारे घासून काढावे. हा उपाय तुम्ही चार ते पाच दिवस सलग केला तर कितीही घाण झालेले दात स्वच्छ होतील.

हे वाचा:   पावसाळ्यात जांभूळ खाणे योग्य की अयोग्य.? जांभूळ खाण्याने शरीरात नेमके काय होते.? प्रत्येक व्यक्तीने एकदा अवश्य वाचा.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *