एक आवळा असा वापरा.! कसलीही खाज, खरूज कायमची दूर होईल.! दोन रुपयाचा हा उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकेल.!

आरोग्य

आवळा हे एक बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. या फळात अनेक गुणधर्म आहेत. आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता त्याकडे औषध म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आवळ्यामध्ये असणारे गुणधर्म तुम्हला अनेक आजारापासून दूर ठेवतात. छोट्याशा आकाराच्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एबी कॉम्पेक्स, पोटेशियम, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशियम, कारबोहाइड्रेट फायबर यासारखे अनेक सत्व असतात.

काही डॉक्टरांच्या मते दोन वेगवेगळी सत्वे असलेली फळे खाण्यापेक्षा आवळ्याचे सेवन करणे कधीही फायदेशीर ठरते. आवळ्याचे हे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आंबट, कडू वाटणारा आवळा तुम्हाला गोड वाटू लागेल. जाणूण घेऊयात गुणकारी आवळ्याचे सेवन केल्याने होणारे फायदे…

मधुमेह :
मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मुबलक प्रमाणात असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. तुम्हाला मधुमेह असेल तर आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो…

हृदयाची समस्या :
अवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त व निरोगी फिट राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो…

पचनक्रिया :
अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस,ऍसिडिटी, करपट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो. आवळ्याचा वापर तुमच्या रोजच्या जेवणात करायलाच पाहिजे. आवळ्याचे लोणचे, जूस, चूर्ण यासारख्या पदार्थामुळे तुम्ही आवळ्याचा समावेश तुमच्या जेवणात करू शकता.

हे वाचा:   आता चिंता करण्याची काहीच गरज नाही; कितीही घाम येऊ द्या अजिबात घाण वास येणार नाही.!

वजन कमी करणे :
आवळा तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम मजबूत करतो यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. पोट नेहमी साफ राहते.

हाडे बळकट व मजबूत करते :
आवळा सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये आराम मिळतो.. वेदना कमी होतात.

डोळ्यांसाठी तर वरदान आहे आवळा.
आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा तुमच्या डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारख्या आजारापासून दूर राहता येत. व्हिटॅमिन ए आणि सी ने भरपूर असल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखले जाते.

मा’सि’क पा’ळी’त गुणकारी
महिलांना मा’सि’क पा’ळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासावर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात यामुळे फायदा होतो. तसेच दुखणे कमी होते.

इ’न्फे’क्शन पासून होईल आता सुट्टी
आवळ्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इ’न्फे’क्शन रोखण्याची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने कोणतेही इ’न्फे’क्शन तुम्हाला होत नाही. अनके त्रासापासून तुम्ही दूर राहता…आवळा तुमच्या शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो यामुळे तुमचं पोट स्वच्छ राहत आणि पोट स्वछ असल्याने तुमचं मनही एकदम फ्रेश राहते. त्यामुळं तुम्हाला मानसिक आजार होण्याची शक्यता कमी होते.

हे वाचा:   मुलींनो ओठ फक्त लिपस्टिकनेच सुंदर दिसत नसतात तर बिना लिपस्टिकचे सुद्धा ओठांना सुंदर बनवता येते.! काळ्या पडलेल्या ओठांना असे बनवा सुंदर.!

केसं व त्वचा विकारात संजीवनी आहे आवळा :
तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके फायदे होतात आवळ्याचे केसांच्या तक्रारिंमध्ये. केसं गळणे अकाली पिकणे कोंडा इत्यादी आजारात आवळ्याचे तेलाने केसांना मालीश केल्यास फायदा होतो. नियमित एक आवळ्याचे सेवन त्वचेला उजाळा, तेज तसेच तरुण ठेवतो.

तेव्हा नियमित आवळ्याच सेवन कोणत्या ना कोणत्या रूपात अवश्य करा आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर रहा. आशा आहे तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल. आपल्या जवळच्या गरजू व्यक्तींसोबत शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *