सलग सात दिवस जिरा पाणी पिल्याने काय झाले तुम्हीच बघा.! पायाखालची जमीन सरकून जाईल.! प्रत्येकाने एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

जिऱ्याचा उपयोग आपण दररोजच्या जेवणामध्ये करतच असतो. जिरे चा उपयोग आपण कच्चा रूपात सुद्धा करतो किंवा पाण्यामध्ये टाकून, किंवा हेच जीरे कच्चा चावून खातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जीरा खाल्ल्याने आपले असंख्य आजार दूर होतात. आज आपण जाणून घेणार आहोत की या असंख्य आजारांसाठी जिरा चा उपयोग कसा योग्य प्रकारे केला जातो.

जीरा मध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहेत. जिरेमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते, विटामिन डी आणि विटामिन बी ,कॉम्प्लेक्स ,कॅल्शियम आयरन पोटॅशियम मॅग्नेशियम विटामिन ए भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायद्याचे असते. याच जिऱ्याचा वापर आपण कसा करायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जीरा आपण पाण्यात टाकून सुद्धा सेवन करू शकतो. त्याचबरोबर जिऱ्याची पावडर दही मध्ये टाकून देखील आपण खाऊ शकतो. जिरे साखरेसोबत खाऊ शकतो. असे केल्याने शरीरावर असलेली सूज कमी होते. जिरे आणि मधाचे सेवन सुद्धा खूप उपयोगी आहे. ज्या व्यक्तींचे वजन खूप वाढलेले आहे, पोट सुटलेले आहे अशा लोकांना सुद्धा जिऱ्याचे खूप सारे फायदे आहेत. जिरे नेहमी खाल्ल्याने आपली त्वचा देखील उजळते.

हे वाचा:   जे आजार डॉक्टरांना बरे करणे शक्य नसतात ते आजार या छोट्याशा यापायाने होतात बरे.! १०० आजारांवर आहे एकच जबरी उपाय.!

जीरे मध्ये अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स ,काळे डाग, पूर्णपणे नष्ट होतात म्हणूनच जिरे आपल्या चेहर्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगी ठरते. त्याचबरोबर हाडांच्या दुखण्याला देखील जिरे उपयोगी ठरते. जर तुम्हाला जुलाब चा त्रास होत असेल तर एक चमचा जिरे रात्र भर पाण्यामध्ये भिजवून ठेवून तुम्ही सकाळी ते पिऊ शकता.

वजन कमी करायचे असेल तर एक चमचा जिरे पाण्यात टाकून उकळवून घ्यायचे आणि हे गरम गरम पाणी प्यायचे असे रोज केल्यास तुमचे वजन लवकर कमी होण्यात मदत होईल. मेटाबोलिजम ला कमी करतो. जीरा चा सेवन केल्याने आपली इम्युनिटी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने चेहऱ्यावर असणारे पिंपल्स असतील, ऍकने असेल तर ते निघून जातात.

हे वाचा:   दही मध्ये ही एक वस्तू टाका, दह्याची ताकद दहापट वाढेल, सर्दी खोकला असेल तर रात्रीत बरा होऊन जाईल.!

आपण जिऱ्याचा पावडर स्वरूपात ही वापर करू शकतो. पावडर बनवण्यासाठी आपल्याला मंद आचेवर जीरे गरम करायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर तयार करायची आहे. ह्या पावडर चे सेवन आपण पाण्यामधून करू शकतो. असे केल्यास आपला कफ कायमचा निघून जाईल. ही जिऱ्याची पावडर जास्तीत जास्त पंधरा दिवस टिकून राहते त्याच बरोबर दुपारच्या वेळी ही पावडर आपण दहीत टाकून सुद्धा खाऊ शकतो.

आपल्याला झोप येत नसेल त्यांनाही ह्या पाण्याचे फायदे आहेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *