घसा दुखी साठी याहून सोपा उपाय नाही.! घसा सुजू लागला तर पटकन करायचे हे एक काम.! या पाच गोष्टी घशाला नक्की आराम देतील.!
माणसाला आरोग्य चांगले राहण्यासाठी भरपूर असे प्रयत्न करावे लागत असते अनेक वेळा थंड पाणी दिल्यामुळे किंवा सर्दी झाल्यामुळे घशाचे इन्फेक्शन होत असते घशाचे इन्फेक्शन हे इतके भयानक असते यामुळे भयंकर असा त्रास जाणवू लागतो. घशामध्ये आतल्या साईटने लाल पिवळी पुढे येणे त्वचा लालसर होणे, काही गिळता न येणे, इत्यादी प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. घसा […]
Continue Reading